Breaking News

संपादकीय

पोलादपूर तालुक्यात दूषित पाण्याबरोबर पातळीतही घट

पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमूने तालुक्यामध्ये आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुणे येथील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रूग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलचा अहवाल गोपनीय अहवाल सादर केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या काहींच्या प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली …

Read More »

देशद्रोहाचा फेरविचार

भारताला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे उलटली. तथापि, भारतीय दंडसंहितेतील 124 (अ) हे देशद्रोहाबाबतचे कलम अजुनही वापरले जाते. गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु ब्रिटिश राजवटीतील देशद्रोहाबाबतचा हा कायदा बदलण्याचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. आता मात्र केंद्रातील मोदी सरकारने या कायद्यातील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने फेरविचार …

Read More »

म्हणे जनतेशी आघाडी!

आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी देशातील कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असे सांगताना केजरीवाल यांनी आपली आघाडी ही देशातील 130 कोटी जनतेशीच असेल असे फिल्मी उद्गार काढले आहेत. दिल्ली आणि पंजाब वगळता केजरीवाल यांच्या पक्षाला कुठेही लक्षणीय असे यश मिळालेले नाही. बहुतांश निवडणुकींमध्ये ते आपल्या उमेदवारांच्या अनामत रकमा देखील वाचवू …

Read More »

काँग्रेसमधील खदखद

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, मात्र काही ना काही  कारणांवरून या आघाडी सरकारमध्ये धुसफूस दिसून येते. एकेक राज्य काँग्रेसच्या हातून निसटून जात असताना या पक्षाने विचारधारा, ध्येय-धोरणे बाजूला सारून महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेचा वाटा स्वीकारला, मात्र इथेही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. …

Read More »

रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 20

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या असलेल्या एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकारला किती रक्कम मिळणार आहे? अ. 21 …

Read More »

बाजार सारखा पडतोच आहे, आता काय करणार?

शेअर बाजारात गेल्या दोन वर्षांत आलेल्या नव्या गुंतवणूकदारांना बाजाराची खरी ओळख गेल्या आठवड्यातील मोठ्या चढउतारांनी करून दिली आहे. अशा चढउतारांचा जे धडा घेतात आणि अशावेळी जे टिकून रहातात, तेच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैसा कमवतात. बाजारातीलमुलभूतधडे गिरविण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. सध्याचा बाजार हा हेलकावे खाणारा जरी वाटत असला तरी …

Read More »

तीन वर्षांनी झालेल्या व्याजदर वाढीचे अर्थ

महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक बसते. ती झळ कमी करण्यासाठी विकासदरावर परिणाम झाला तरी चालेल, अशी भूमिका रिझर्व बँक आणि सरकारने तूर्तासघेतलेली दिसते. बँक दर वाढवून व्यवस्थेतीलपैशांची तरलता कमी करणे, हामहागाई कमी करण्याचा एकमार्गमानला जातो. चार मे रोजी रिझर्व बँकेने बँक दर वाढविण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याच्याकडे या दृष्टीने …

Read More »

झटक्यावर झटके

भाजपचे नेते वा समर्थक यांना न्यायालयात दिलासा मिळतो, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील आरोप सिद्ध होतात. हे कसे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी शुक्रवारी उघडपणे विचारला. परंतु या प्रश्नाचे उत्तर खुद्द राऊत यांनाही ठाऊक असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याचे पुरावे देखील तपास यंत्रणांच्या हाती लागले. …

Read More »

पुन्हा न्यायालयीन चपराक

महाविकास आघाडी सरकारचा मनमानी कारभार धुडकावून लावत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा या तीन चाकी सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत, 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असा स्पष्ट …

Read More »

रायगडच्या विकासाला गती

ज्या भागत दळण-वळणाच्या सुविधा चांगल्या आहेत तेथील विकास वेगाने होतो. रायगड हा  झपाट्याने औद्योगिक विकास होत असलेला जिल्हा आहे, परंतु रायगड जिल्ह्यात रस्ते चांगले नसल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला म्हणावी तशी गती मिळालेली नव्हती. आता रायगड जिल्ह्यातील रस्ते विकासाला केंद्र सरकारने गती दिली आहे. जिल्ह्यात दहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सध्या प्रगती …

Read More »