नवी दिल्ली : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 125 जागांची यादी मंगळवारी (दि. 1) जाहीर केली. भाजप नेते अरुण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यात 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून, पहिल्या यादीत 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …
Read More »‘भारत की लक्ष्मी’ अभियान राबवा; मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ’सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर ’भारत की लक्ष्मी’ अभियान चालवण्याचे आवाहन केले. आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करू या. ’भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही …
Read More »हिज्बुलचा म्होरक्या ओसामासह तिघे ठार
नवी दिल्ली : भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्याच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड असलेल्या हिज्बुल मुजाहिदीनच्या प्रमुख कमांडरचा सुरक्षा दलाने रामबन जिल्ह्यातील चकमकीत खात्मा केला. ओसामा आणि त्याचे सहकारी जाहिद आणि फारुख अशी या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी ही चकमक …
Read More »‘अजितदादांचे राजीनामानाट्य म्हणजे एंटरटेन्मेंट’
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या राजीनामानाट्यावर त्यांनी स्वतः खुलासा केला असला, तरी भाजप नेते यावर टीकेची झोड उठवीत आहेत. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे पवार कुटुंबात शांतता राहावी म्हणून कोल्हापूरच्या अंबामातेला प्रार्थना करू असे सांगत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते तथा राज्याचे अन्न-नागरी …
Read More »विजेच्या धक्क्याने दोघींचा मृत्यू; दोन गंभीर जखमी
नाशिक : प्रतिनिधी शिवपुरी चौकातील उत्तम नगर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विजेच्या धक्क्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सोजाबाई मोतीराम केदारे (80) …
Read More »सौदी अरेबियाकडून भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या संभाव्य विकासवाढीची दखल घेत जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. सऊद बिन मोहम्मद अल …
Read More »पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीस मुदतवाढ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारद्वारे पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. याअगोदर पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती, तर, आता नवी अंतिम मुदत 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणी करून घेण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. …
Read More »पुण्यात ढगफुटी
14 जणांचा मृत्यू; अतिवृष्टीमुळे हाहाकार पुणे : प्रतिनिधी पुण्यात मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रूद्रावतार धारण केला. या ढगफुटीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, गुरुवारीही (दि. 26) पावसाचा जोर होता. अतिवृष्टीमुळे शहराच्या मध्य वस्तीतून जाणार्या ओढ्यांना पूर आला. कात्रज …
Read More »ईडीने केली रॉबर्ट वाड्रांच्या कोठडीची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे, असं सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली हायकोर्टात सांगितलं. आर्थिक देवाण-घेवाणीत त्यांचा कथितरीत्या थेट संबंध आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं ईडीनं कोर्टात …
Read More »हाफिजसाठी पाकची संयुक्त राष्ट्राकडे धाव
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था दहशतवाद्यांसाठी ‘नंदनवन’ असलेल्या पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधात टेरर फंडिंगचं प्रकरण सुरू असतानाच, पाकिस्ताननं त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आहे. महिन्याच्या खर्चासाठी हाफिजला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. …
Read More »