Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे होणार्‍या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींच्या रविवारी (दि. 24) झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. साहित्य …

Read More »

यंदाचा अर्थसंकल्प होणार ऑनलाइन सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थसंकल्पापूर्वी होणारा हलवा बनवण्याचा सोहळा शनिवारी दिल्लीतील अर्थ खात्याचे मुख्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानंतर बजेटचे वेध लागले आहेत. यंदाच्या बजेटचे सादरीकरण दरवर्षीपेक्षा वेगळे असणार आहे. नववर्षाचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत. कोरोना काळात वर्क …

Read More »

देशात पंतप्रधान मोदींचीच हवा!

सर्व्हेनुसार एनडीए पुन्हा सत्ता काबीज करू शकते नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी मोठा काळ आहे, परंतु एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आणि सीमेवरील तणावाची स्थिती हाताळण्यात यशस्वी ठरलेले मोदी यांचे नाव देशातील सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून कार्वी इनसाइट्स’च्या मूड ऑफ द …

Read More »

‘आत्मनिर्भर भारत’चा टीम इंडियाकडून वस्तुपाठ -पंतप्रधान मोदी

दिसपूर : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 22) आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या 18व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते.केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल …

Read More »

दुसर्‍या टप्प्यात पंतप्रधानांसह प्रमुख राजकीय नेत्यांचे लसीकरण

लसीसंदर्भातील भ्रम होणार दूर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्राच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांबरोबरच पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. दरम्यान, लसीसंदर्भात लोकांत असणारा भ्रम दूर करण्यासाठी दुसर्‍या टप्प्यात सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यात पंतप्रधान …

Read More »

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडणार्‍या रेल्वेंचा शुभारंभ

अहमदाबाद : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 17) गुजरातच्या केवाडिया येथील ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडणार्‍या आठ रेल्वेंना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई व प्रतापनगरशी जोडल्या जाणार आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाला एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र देणार्‍या सरदार …

Read More »

धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत, त्या प्रकरणीही कोणत्याही चौकशी यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत …

Read More »

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; कोविड योद्ध्यांना प्राधान्य -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या वेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचे अभिनंदन करून कोरोना योद्ध्यांना लसीसाठी प्राधान्यक्रम असेल, असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्याला सगळ्यात जास्त …

Read More »

बीड, यवतमाळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

कोंबड्या, मोर आणि कावळे दगावले; गावांत अलर्ट जाहीर बीड, यवतमाळ : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात व यवतमाळ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. आंबेजोगाईच्या येथील लोखंडी गावात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील 10 गावांत अलर्ट जाहीर करण्यात आला असून कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचे आदेश …

Read More »

…तर नुकसानभरपाई देणार

कोव्हॅक्सिन साईड इफेक्टबाबत भारत बायोटेकची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरणाला भारतात आजपासून सुरुवात झाली. भारतात या लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजच्या लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लशीला विरोध झाल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन लस निर्मिती …

Read More »