मनाली : वृत्तसंस्था अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तिने केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर झाला आहे, तर दुसरीकडे कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने करून 24 तासांत कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना एक दिवस आधीच मनालीच्या घरातून मंगळवारी (दि. 8) मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, राज्याचे …
Read More »हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची ‘डीआरडीओ’कडून यशस्वी चाचणी
बालासोर : वृत्तसंस्थाओडिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी (दि. 7) भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळेहवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत …
Read More »भारत ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था21व्या शतकातील भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांतील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातील परिषदेत ते बोलत होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकर्या, कामाचे …
Read More »कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर रुग्णवाहिकेत बलात्कार; चालक अटकेत
तिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंता व्यक्त होत असताना माणुसकीला काळीमा फासणार्या काही घटना घडत आहेत. केरळमध्येही अशीच घटना घडली असून, कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना चालकाने रुग्णवाहिकेतच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे संंताप व्यक्त होत आहे. केरळमधील पथाणमथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली. एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला …
Read More »सांगलीत सात आमदारांसह डझनभर नेते कोरोनाबाधित
सांगली : प्रतिनिधी शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले …
Read More »कोरोना रुग्णांमध्ये भारत दुसर्या स्थानी; ब्राझीलला टाकले मागे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. देशात कोविड-19 विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिलला मागे टाकले …
Read More »काँग्रेसमध्ये फुटला आणखी एक ‘लेटर बॉम्ब’
लखनऊ ः काँग्रेसमधील कलह लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या ’लेटर बॉम्ब’नंतर आता आणखी एक ’लेटर बॉम्ब’ फुटला आहे. या वेळी तो उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या वर्षी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस पक्षाला इतिहासजमा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘कठोर परिश्रम करून राष्ट्र घडवण्याच्या कामात आपले योगदान देणार्या शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या शिक्षकांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे तसेच माजी …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गौरव
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला दुसर्यांदा सामोरे जाणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे भारत-चीन संघर्षात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
Read More »देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक
24 तासांमध्ये 86 हजार बाधित; एकूण संख्या 40 लाखांच्या पार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी (दि. 5) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 86 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper