नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभाजप निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची हृदय जिंकण्याचे अभियान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 6) केले. ते दिल्लीत भाजपच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कामाचा आणि प्रवासाचा लेखाजोखा मांडला, तसेच विरोधकांवर टीकास्त्रही डागले.पंतप्रधान मोदी …
Read More »कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट!
देशात एक लाखांहून अधिक नवे रुग्ण नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील कोरोना संकट गंभीर झाले असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी (दि. 5) समोर आली. देशात सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये एक लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात कोरोनाने पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह …
Read More »जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा नक्षलवाद्यांना इशारा जगदलपूर ः वृत्तसंस्थाछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत 22 जवान शहीद झाले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणची अमित शाह यांनी सोमवारी (दि. 5) पाहणी केली, तसेच शहीद …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महामार्गांसाठी पुन्हा निधी जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर केला आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी मंजूर केला होता. पुणे जिल्ह्यातील एनएच 548-डीडी (वडगाव-कात्रज-कोंढवा-मंतरवाडी चौक-लोणी काळभोर-थेऊर फाटा-लोणीकंद रोड)वर कात्रज जंक्शनवर सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 169.15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले …
Read More »राजू शेट्टी यांचा मविआ सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप
पंढरपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. मागील लॉकडाऊन काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्षांची भूमिका पटत नसल्याचे …
Read More »छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 20 जवान शहीद
विजापूर ः वृत्तसंस्था छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 20 जवान शहीद झाले आहेत. यातील 14 बेपत्ता जवानांचे मृतदेह रविवारी (दि. 4) सकाळी सापडले. दरम्यान, या चकमकीत 15 नक्षलवादी शहीद झाल्याचे वृत्त असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी …
Read More »कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा पंचसूत्री कार्यक्रम
नवी दिल्ली ः देशातील महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 4) वरिष्ठ अधिकार्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्यांना पंचसूत्री कार्यक्रम …
Read More »पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम परिसरात बिबट्या?
पुणे : प्रतिनिधी भारत-इंग्लंड यांच्यात अलीकडे एकदिवसीय मालिका खेळल्या गेलेल्या पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. गहुंजे स्टेडियमच्या पाठीमागे डोंगराळ भाग असून निर्मनुष्य परिसर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे …
Read More »आता सुटीच्या दिवशीही मिळणार कोरोना लस!
केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवनवीन कृती कार्यक्रम हाती घेतला जात असून, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसूत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रांवर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे.देशात पुन्हा एकदा …
Read More »महाराष्ट्र होणार सुपरफास्ट!
राज्यात रस्ते बांधणासाठी 2780 कोटींचा निधी मंजूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामांसंदर्भात गुरुवारी (दि. 1) मोठी घोषणा केली. राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आल्याचे गडकरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper