Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नेरूळचे वंडर्स पार्क लवकरच होणार सुरू

नवीन राइड्स, म्युझिकल लेझर शो नवीन प्रमुख आकर्षण नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी उद्यानांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील नेरूळस्थित वंडर्स पार्क हे थीम गार्डन शहरातील आणि शहराबाहेरील पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. मागील दोन वर्षे वंडर्स पार्कच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते ते आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. कामाच्या …

Read More »

नवी मुंबईवर सीसीटिव्हीची नजर

1500पैकी 702 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची आयुक्तांकडून पाहणी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहर सुरक्षीततेला बळकटी देणार्‍या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात झालेली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई आणि अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासमवेत सीसीटीव्ही प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करीत …

Read More »

भेटत नसल्याच्या रागातून प्रेयसीच्या डोक्यात रॉडने वार

नवी मुंबई : बातमीदार प्रेयसी भेटत नाही या रागातून प्रियकराने तीच्या डोक्यात थेट रॉडने वार करून तिला जखमी केल्याची घटना वाशी पामबीच, गॅलेरीया येथील एका हॉटलेमध्ये घडली आहे. याविरोधात एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथे राहणार्‍या एका अल्पवयीन तरुणीचे कर्जत येथे राहणार्‍या सहील लाड याच्याशी प्रेम …

Read More »

साडेचार वर्षांच्या मुलांना नर्सरित प्रवेश मिळणार

भाजपचे विशाल डोळस यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार ज्या बालकांचे 14 मार्चपासून किमान वय तीन वर्षे व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना नर्सरी प्रवेश मिळणार आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक  विशाल डोळस यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन पालिकेने …

Read More »

पनवेल ते इंदापूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.13) दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, हेच या सरकारचे उद्दिष्ट्य आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजेसमध्ये सध्या …

Read More »

नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा तीनपट मालमत्ता कर रद्द

आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या सुमारे 5,000 घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता तसेच सदरबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. आमदार मंदा …

Read More »

कोंढाणे धरणाच्या जमिनीबाबत आदिवासींचे हक्क अबाधित

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पासाठी मौजे कोंढाणे व चोची येथील खासगी जमीन थेट खरेदीबाबतचा प्रस्ताव सिडकोकडून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. या परिसरातील आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यासंदर्भात तक्रारी असून जिल्हाधिकारी स्तरावर याबाबत एका महिन्यात सविस्तर चौकशी करण्यात येऊन जो …

Read More »

गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास होणार कारवाई- मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर आता मद्यपान केल्यास तीन महिने तुरूंगाची वारी होऊ शकते कारण तसा प्रस्ताव राज्य सरकार मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. 13) सभागृहात दिली. गड किल्ल्यांवर मद्यपान करणार्‍या फक्त तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्याचीही तयारी राज्य …

Read More »

‘उमेद’ आयोजित स्पर्धांचे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात बक्षीस वितरण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महिला उद्द्योजिकांच्या यशोगाथा, माहितीपट व लघुपट निर्मिती स्पर्धेत सिंधुदूर्ग कणकवलीतील न्यू खुशबू स्वयंसहाय्यता समूहाने प्रथम पारितोषिक पटकावले या समुहाला राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक तीन लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण …

Read More »

कंत्राटी कर्मचार्‍यांबाबत शासन सकारात्मक

विविध प्रश्नांवर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभेत वेधले लक्ष नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेतील आरोग्य, घनकचरा, पाणी पुरवठा, शिक्षण, परिवहन अशा विविध संवर्गातील ठोक मानधन व कंत्राटी पध्दतीवर वर्षानुवर्षे कार्यरत असणार्‍या सुमारे सातशे कर्मचारी यांना कायमस्वरूपी करणेबाबत बेलापूच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले. या वेळी …

Read More »