कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले; 85 टक्के खाटा रिक्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेली महिनाभर शंभरीवर स्थिर असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता घटला असून दैनंदिन रुग्ण 50 पेक्षा कमी मिळत आहेत. त्यात बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 708 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या …
Read More »महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे
भाजप नेते आशिष शेलार यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी ‘ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत’, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »संभाव्य तिसर्या लाटेची खबरदारी
नवी मुंबईत कोरोना चाचण्यांत वाढ; खाटांचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र वाटत असतानाच गुरुवारी राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही येत्या सणासुदीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचा विसर पडू न देण्याचे आवाहन केले आहे. इतर देशांतील कोरोनाची स्थिती पाहता साधारणत: सप्टेंबर महिन्यात …
Read More »पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचे प्राधान्य
वृक्ष गणेशमूर्तींची मागणी अधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बाजारात या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. यात शाडूच्या मूर्तींबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तीही आहेत, मात्र यंदा आकर्षण ठरत आहेत त्या वृक्ष गणेशमूर्ती. त्या लाल मातीपासून बनविण्यात आल्या असून कुंडीसह दिल्या जात आहेत. त्यांचे घरीच त्या कुंडीत विसर्जन करता येणार …
Read More »नाका कामगार अद्यापही उपेक्षित
नोंद नसल्याने सोयीसुविधा नाहीत नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने बहुतांश नाका कामगार शहरात परतु लागले आहेत. सध्या कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली, तरी कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीने ते चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, नवी …
Read More »शिवसेनेचे संकुचित राजकारण -शेलार
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटकेबाबत बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. …
Read More »तुम्ही कुणी माझे काही करू शकत नाही, तुम्हाला मी पुरून उरलोय
ना. नारायण राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीतुम्ही कुणी माझे काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बुधवारी (दि. 25) भरगच्च पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.ना. नारायण राणेंना मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरी …
Read More »मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या शेतकर्याचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई ः प्रतिनिधी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या शेतकर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 तारखेला विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातील सावकार विलास साधू शिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते, …
Read More »गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटलेत
फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तीन पक्षांची युती अनैसर्गिक असल्याची टीका केली तसेच या तीन पक्षांची तुलना त्यांनी गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी केले.मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास …
Read More »यंदाही घागर उताणी..!
राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली मुंबई ः प्रतिनिधीमुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने सलग दुसर्या वर्षी परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी (दि. 23) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दहीहंडी मंडळांसह गोविंदांचा हिरमोड झाला आहे.कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper