Breaking News

मुंबई – नवी मुंबई

गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय वरदहस्त -दरेकर; जखमी कल्पिता पिंपळे यांची घेतली रुग्णालयात भेट

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान परिषद विरोधी …

Read More »

महाराष्ट्रात हा तर तालिबानी कारभार

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची टीका मुंबई : प्रतिनिधी दहीदंडी पारंपरिक पद्धतीनेसुद्धा साजरी करणार्‍यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणार्‍या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरू आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज दहीदंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि गर्दी न …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय वरदहस्त -दरेकर; जखमी कल्पिता पिंपळे यांची घेतली रुग्णालयात भेट

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान परिषद विरोधी …

Read More »

भाजपची डोंबिवलीत प्रतिकात्मक दहीहंडी

डोंबिवली ः प्रतिनिधी कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये, असे निर्बंध लादले होते. त्यावरून ठाकरे सरकारविरोधात इतर राजकीय पक्ष असा सामना सुरू झाला. अशातच डोंबिवलीत माजी मंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 31) डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी साजरी केली. राज्य सरकारने …

Read More »

सणांवरच निर्बंध का? -राज; दहीहंडीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात काही ठिकाणी मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर याच्या समर्थनार्थ भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कुठेच काही गोष्टी कमी झाल्या नाहीत. मग सणांवरच का येता, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोलकेला. राज ठाकरे …

Read More »

सिद्धिविनायक मंदिरात व्हीआयपी व्यक्तींना दर्शन; सीसीटीव्हीत प्रकार कैद

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना निर्बंधांमुळे राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी बंद असताना मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. नोंदवही आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून हा प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने जनजीवन जवळपास पूर्ववत झाले आहे. राज्य हळूहळू अनलॉक होत असतानादेखील मंदिरांना लागलेली कुलुपे …

Read More »

राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन

मुंबई ः प्रतिनिधी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याचे बघायला मिळत आहे. हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी (दि. 31) पावसाला जोरदार सुरुवात झाली. राज्यात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत …

Read More »

हिंदूंच्या सणांमध्येच कोरोना पसरतो का?; मनसेचा सवाल; ठाण्यात दहीहंडीसाठी आंदोलन

ठाणे ः प्रतिनिधीकोरोना प्रादूर्भावामुळे दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे, पण मनसेने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोमवारी (दि. 30) भगवती मैदानावर आंदोलन केले. जुहूमधील ना. नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालते. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा …

Read More »

राष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये मानसी पवारला रौप्यपदक

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईतील मानसी युवराज पवार हिने गोवा राज्यात झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत देशभरातून 60 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. मानसी पवार ही 23 वर्षीय मुलगी ऐरोलीत राहते.पत्रकारिता व न्यू मीडिया पदवी प्राप्त मानसीला किक बॉक्सिंगची आवड आहे. म्हणून तिने मागील …

Read More »

टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत होता म्हणून शेतकर्‍यांनी टोमॅटो पीक घेतले, मात्र आता राज्यात सर्वच बाजारपेठांत आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. शुक्रवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांवरून 5 ते 6 रुपयांवर खाली आले आहेत. मुंबई …

Read More »