नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको अर्बन हाट येथे 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत विशेष व दर्जेदार स्वदेशी हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या विविध राज्यांतील 50 हून अधिक कारागीर …
Read More »राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी आजाराचं संकट मात्र कायम आहे. पुढील काही दिवसांत करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार सावधगिरीने पावले उचलताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन …
Read More »कुंथत कुंथत सरकार चालत नाही; राज ठाकरेंचे राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही, पण आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे. ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी (दि. 29) त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. …
Read More »आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून जीवदान
खारघरमध्ये महिलेची यशस्वी प्रसूती नवी मुंबई : बातमीदार खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये आरएच निगेटिव्ह मातेने दुसर्या प्रसूतीमध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला असून एक दुर्मीळ गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकीय क्षेत्रात, आरएच नकारात्मक महिलांची दुसरी प्रसूती अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा प्रसूतींमध्ये बहुतेक वेळा बाळ मरण पावण्याची खूप शक्यता असते. …
Read More »दोन टोळ्यांकडून दहा मोबाइल जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा मोबाइल जप्त केले. शहरात काही दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष एक च्या पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. या दरम्यान, वरिष्ठ …
Read More »अवैध वृक्षतोडीवर बसणार लगाम
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिका दाखल करणार गुन्हा दाखल नवी मुंबईला काही वर्षांत विकासाच्या नावाखाली सिमेंटचे स्वरूप आले आहे. बेसुमार वृक्षतोड शहराच्या मुळावर उठली आहे. वायू प्रदूषणाने नवी मुंबईकरांना पुरते हैराण केले आहे. ही बाब गंभीर्याने घेत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी धडाडीचे पाऊल उचलले आहे. …
Read More »रुग्णाचा मृत्यू; नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाइकांकडून तोडफोड
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, तर डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी …
Read More »मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक; महाविकास आघाडी सरकारला 1 नोव्हेंबरचा अल्टीमेटम; अन्यथा टाळी फोडण्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीने बुधवारी (दि. 28) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मंदिरे उघडण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. महाविकास आघाडी सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय …
Read More »राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे तसेच याची …
Read More »बेशिस्त नागरिकांवर राहणार वॉच
नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता …
Read More »