नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश असला तरी वाशीच्या घाऊक फळबाजारात स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर आलेल्या या आंब्याची बाजारात सध्या चर्चा आहे. हा आंबा आपल्याकडील तोतापुरी आंब्यासारखा दिसत असून त्याचा भाव मात्र अवाजवी म्हणजे प्रतिपेटी 3,600 ते 4 हजार रुपये आहे. त्यामुळे …
Read More »कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या विकृताला अटक; नेरूळमधील घटना
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या एका विकृताला नेरुळ रेल्वेस्थानक कॉम्पलेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणार्या सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. कुत्र्यावरील लैंगिक शोषणाची ही दुसरी घटना आहे. याआधी पवई …
Read More »पोलिसांच्या घराची पुनर्बांधणी रखडली
भाजपकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न गृहमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून गेल्या 40 वर्षांपूर्वीच्या इमारती धोकादायक स्थितीत आलेल्या आहेत. या वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचार्यांचे कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत असून वेळीच या इमारतींची पुनर्बांधणी केली नाही …
Read More »मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा
राज्य सरकारचा करणार निषेध मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने …
Read More »कोरोना रुग्णांनी धरला ठेका; नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमध्ये गरबा
नवी मुंबई : वार्ताहर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नवी मुंबईच्या नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे बुधवारी (दि. 21) गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांनी या वेळी पीपीई कीट घालून उत्तम प्रतिसाद दिला. यापूर्वी तेरणा हॉस्पिटलतर्फे कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना बसल्या जागेवरून …
Read More »खडसेंच्या प्रवेशावरून आघाडीतील आमदार नाराज
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, मात्र महाविकास आघाडीसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. आमदार पाटील हे मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या …
Read More »शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपत
नवी मुंबई : बातमीदार प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे इलठणपाडा, सुभाषनगर व परिसरात भाजपची ताकद वाढली आहे. माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना, …
Read More »समस्यांबाबत भाजप नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका प्रभाग 96 मधील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी भाजप माजी नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. अनेकवेळा पालिका अधिकार्यांशी संपर्क साधून, समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याची तक्रार या वेळी भगत यांनी आयुक्तांकडे केली.नेरूळ सेक्टर-16ए प्रथमेश सोसायटीमागील …
Read More »मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा; आमदार गणेश नाईक यांची आयुक्तांना सूचना
नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊनमुळे देशात उत्पादन क्षमता कमी झाली. परिणामी सरकारकडे पुरेसा कर जमा झाला नाही. त्यामुळे पालिकांनाही शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांना केल्या आहेत. कोविड सेंटर उभारताना त्यातील …
Read More »नवी मुंबई मनपाचे स्वच्छतेला प्राधान्य; तब्बल 700 किलो कचरा उचलला
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेने कोविडवर लक्ष केंद्रित करतानाच स्वच्छ सर्वेक्षणाची तयारीही सुरू केली आहे. 2019-20 सालात देशात तिसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आल्याने पालिकेचा हुरूप वाढला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरासह पालिकेकडून वनखात्याच्या हद्दीतील किनारी भागांतील स्वच्छताही केली जात …
Read More »