नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याचे भाव अचानक गडगडले आहेत. कांदा अगदी कवडीमोलाच्या भावाने विकला जाऊ लागला आहे. आज तर कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली. आतापर्यंतचा दुसरा निचांकी स्तर कांद्याने गाठला. ग्राहकांसाठी सुखद तर व्यापारी व कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी हिरमोड करणारी ही घसरण …
Read More »‘आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा’
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकार्यांना संबोधित केले. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचे सांगितले. मात्र उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश …
Read More »एपीएमसीला सव्वादोन कोटींचा तोटा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) यंदा वार्षिक उलाढालीत दोन कोटी 21 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. निवडणूक, सातवा वेतन आयोग, स्वेच्छानिवृत्ती या आस्थापनांवर नऊ कोटी 22 लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे एकूण उत्पन्न 103.15 कोटी तर खर्च 105.36 कोटी …
Read More »दुकाने खुली करण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये दुकान उघडण्याच्या व निश्चित केल्या आहेत. त्यानुसार सकाळी 9 ते 5 अशी वेळ ठेवली आहे मात्र आता आपल्या नोकर्यांवर परतलेल्या नागरिकांनी सायंकाळी सुटल्यावर मात्र दुकाने बंद असल्यामुळे गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुकानांची वेळ बदलून सकाळी 9 ते रात्री 9 ठेवावी अशी मागणी …
Read More »कोविड रुग्णालयातील प्रखर प्रकाशझोतामुळे निद्रानाश
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या कोविड रुग्णालयात छतावरील दिव्यांच्या तीव्र प्रकाशझोतांमुळे रुग्णांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी डोळ्यांवर प्रकाशकिरणे येत असल्याने रुग्णांना पुरेसा आराम मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रदर्शनी केंद्रातील दिव्यांच्या प्रखर झोतामुळे रुग्णांची रात्रीची झोप होत नाही. याठिकाणी तातडीने तुलनेने …
Read More »यंदा गणेशोत्सवही साधेपणाने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून, मंडळांनी सरकार देईल तो आदेश मान्य करणार असल्याचे …
Read More »निर्मनुष्य रस्ते ठरताहेत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत लॉकडाऊनमुळे सध्या शांतता व रस्ते मोकळे पडले आहेत. प्रत्येकजण घरात राहून समाजमाध्यमांवर आपल्या विविध कलागुण सादर करत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यांवर राहणारे निराश्रित देखील मागे राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी अधुनिकतेचा वापर न करता थेट राहदरीमुक्त रस्त्यांनाच आपल्या कलेचे साधन बनवले आहे. या रस्त्यांवर …
Read More »सिडको कोविड सेंटरमध्ये समस्यांची यादी
रुग्णांचे हाल; व्हिडीओ व्हायरल नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई वाशी स्टेशनलगत एग्झिबिशन हॉलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड सेंटर बनवले आहे. मात्र उडघटनानंतर एका आठवड्याच्या आता या सेंटरमध्ये रुग्णांना समस्या जाणवत असल्याचे उघड झाले आहे. तसे व्हिडीओ देखील व्हायरल झल्याने पालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे. 11 जून रोजी पालकमंत्री …
Read More »नवी मुंबईत आढळले कोरोनाचे 95 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या तीन हजार 998 झाली आहे. दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 121 झाली आहे. सोमवारी 66 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 306 झाली …
Read More »काँग्रेस नेते नाराज; मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासंदर्भात थोरात यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी (दि. 15) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper