नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत लॉकडाऊनमुळे सध्या शांतता व रस्ते मोकळे पडले आहेत. प्रत्येकजण घरात राहून समाजमाध्यमांवर आपल्या विविध कलागुण सादर करत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यांवर राहणारे निराश्रित देखील मागे राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी अधुनिकतेचा वापर न करता थेट राहदरीमुक्त रस्त्यांनाच आपल्या कलेचे साधन बनवले आहे. या रस्त्यांवर …
Read More »सिडको कोविड सेंटरमध्ये समस्यांची यादी
रुग्णांचे हाल; व्हिडीओ व्हायरल नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई वाशी स्टेशनलगत एग्झिबिशन हॉलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड सेंटर बनवले आहे. मात्र उडघटनानंतर एका आठवड्याच्या आता या सेंटरमध्ये रुग्णांना समस्या जाणवत असल्याचे उघड झाले आहे. तसे व्हिडीओ देखील व्हायरल झल्याने पालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे. 11 जून रोजी पालकमंत्री …
Read More »नवी मुंबईत आढळले कोरोनाचे 95 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या तीन हजार 998 झाली आहे. दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 121 झाली आहे. सोमवारी 66 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 306 झाली …
Read More »काँग्रेस नेते नाराज; मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासंदर्भात थोरात यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी (दि. 15) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …
Read More »उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिले नाराजीचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातीन जनतेची कोरोनासोबत निकराची लढाई सुरू आहे. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना सत्तेतील महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट होत आहे. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक …
Read More »झूम अॅपवर नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची सभा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा आणि नवीन कार्यकारणी नियुक्ती सभा मंडळाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पनवेल येथे डिजिटल झूम अॅप ऑनलाइन सभासद, पदाधिकार्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून घरीच झाली. शांताराम सोनार यांनी सभेचे प्रास्ताविक करत सभेचा हेतू स्पष्ट केला. तसेच …
Read More »विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही -अॅड. आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी – 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी आठ लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार! सर्वज्ञानी राज्य सरकार ऐका! महाराष्ट्रातील या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. यासाठी संघर्ष …
Read More »होम क्वारंटाइन व्यक्तींना ऑनलाइन सल्ला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या नागरिकांना आता घरीच म्हणजे होम क्वारंटाइन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये होम क्वारंटाइन रुग्णांना डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला दिला जातो. कोरोनाची सौम्य …
Read More »नवी मुंबईत बळींची संख्या शंभरीपार
नवी मुंबई : बातमीदारकोरोनामुळे नवी मुंबईत बुधवारी (दि. 10) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा शंभरीपार जाऊन 101 झाला आहे, तर तब्बल 156 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हाही एक उच्चांक ठरला आहे. दुसरीकडे 67 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत …
Read More »नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले
नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही. वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर …
Read More »