Breaking News

मुंबई – नवी मुंबई

15 वर्षीय अभिषेककडून गरजूंना मदत

मुंबई : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगारीवरील कामगारांची असहायता लक्षात घेऊन 15 वर्षीय अभिषेक अवर्सेकर याने या कामगारांसाठी आवश्यक खाद्य आणि मूलभूत वस्तू यासाठी निधी गोळा करुन जमविलेल्या वस्तूंचे वाटप केले. तरुण पिढी म्हणजेच आपल्या भविष्याची आशा आहे असे म्हणतात. सध्या जगभरात जे साथीच्या रोगाचे भितीदायक …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण

नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू नाका कामगार, दगडखाण कामगार यांना बुधवारी (दि. 8) तुर्भे येथील डॉ. आंबेडकरनगर, हनुमाननगर, व इंदिरानगर परिसरात 3000 किलो तांदूळ, 300 लिटर खाद्यतेल व 300 किलो डाळ अशा मोफत धान्याचे  वितरण करण्यात आले. हे  धान्यवाटप स्थानिक …

Read More »

‘तबलिगीं’नी पुढे यावे; अन्यथा गुन्हे दाखल करू!

नवी मुंबई पोलिसांचा मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगिंनीपुढे येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण आपली माहिती लपवत आहेत. शासकीय यंत्रणेला सहकार्य करीत नाहीत. अशा तबलिगिंनी येत्या 9 एप्रिलपर्यंत स्वतः हुन समोर यावे …

Read More »

राज्यातील रुग्णसंख्या हजारावर, तर देशाची चार हजार पार

नवी दिल्ली, मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असली तरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, मंगळवा (दि. 7) दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा 1018वर गेला आहे. एकट्या मुंबईत 116 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनासंदर्भात विविध विषयांवर वेधले लक्ष मुंबई : प्रतिनिधीराज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात एका दिवसात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे …

Read More »

आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का?

रस्त्यांवर संदेश लिहून नवी मुंबई पालिकेकडून जनजागृती नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका चिंतेत आहे. त्यात दिल्लीतील ताब्लिगी कनेक्शन उघड झाल्याने अनेकांचा शोध सुरू आहे. तर अनेकांना शोधण्यात व क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवी मुंबईकर जनता पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असली …

Read More »

संत निरंकारी मिशनकडून 3000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या सेवेमध्ये निरंतर अग्रेसर राहणार्‍या संत निरंकारी मिशनकडून लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतकेतांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एकंदर 3000 परिवारांना करण्यात आला.  भारतात हे संकट आल्याबरोबर अगदी सुरुवातीलाच म्हणजेच 13 मार्चपासून संत निरंकारी मिशनने …

Read More »

गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी राज्याने अटी मागे घ्याव्यात -देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात जो लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, त्या काळात प्रत्येक गरजू आणि गरिबाला तीन महिन्यांचे धान्य एकत्रित आणि मोफत मिळावे, यासंदर्भात स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या आदेशातील त्रुटी त्वरित दूर करून प्रत्येक गरजूला धान्य मिळेल हे सुनिश्चित करावे, अशी …

Read More »

अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो कंपनीचे अझिम प्रेमजी यांच्याकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेडने 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसने 25 कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशनने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली …

Read More »

कोरोना रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित

विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती नवी मुंबई : विमाका निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील 200 जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे, असे कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितले. शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन …

Read More »