नवी मुंबई : प्रतिनिधी 1971 वर्षापासुनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणचा प्रलंबित प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर मार्गी लावला गेला. शासनाने नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांच्या सिटी सर्वेक्षणास बेलापूर गावामधून सुरुवातही केली. परंतु एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय ग्रामस्थांमधून आमदार मंदा म्हात्रे यांना मिळू नये, याकरिता काही नतद्रष्ट विरोधी बोगस …
Read More »मतभेद विसरुन एकत्र येऊयात; महिला सुरक्षेसाठी अमृता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी आपल्यातील भांडणे व मतभेद विसरून महिलांच्या सुरक्षितेसाठी एकत्र येऊयात असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापक तरुणीवर …
Read More »शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसचा डाव : पाटील
पुणे : प्रतिनिधीकाँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळे सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जावी आणि महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, असे भाजपचे …
Read More »राज्याच्या गुंतवणुकीस धोका
मुख्यमंत्र्यांच्या हतबलतेवर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीराज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश …
Read More »तिथीचा हट्ट सोडा, 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख घोषित करा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे साकडे मुंबई : प्रतिनिधीतिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी, असे आवाहन राज्यातील सत्तेत भागीदार असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची …
Read More »डॉक्टर उतरले मैदानावर; पापडीचा पाडा येथे क्रीडादिन
नवी मुंबई : बातमीदार : मदरहूड हॉस्पिटल आणि खारघर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 1) तळोजा येथील पापडीचा पाडा मैदानावर क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्याकरिता स्वतः डॉक्टर आणि कर्मचारी मैदानावर उतरले होते. डॉक्टरांच्या विविध संघांमध्ये या ठिकाणी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …
Read More »झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही
मुंबई ः प्रतिनिधीझोपलेल्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन जी भूमिका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खडे बोल …
Read More »खांदा कॉलनीत जलवाहिनी फुटली
पनवेल : बातमीदार खांदा कॉलनी सेक्टर सहा परिसरात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन शनिवारी रात्री फुटल्याची घटना घडली. एका विकासकाकडून नव्या प्रकल्पासाठी रात्रीच्या वेळी पाणीजोडणी घेत असताना हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निष्काळजीपणे रस्ता खोदल्यामुळे हा प्रकार घडला, असे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्य पाइपलाइनवरून …
Read More »‘मूकनायक’ने डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला पंख दिले; संविधान अभ्यासक शामसुदर सोन्नर यांचे प्रतिपादन; सत्याग्रह महाविद्यालयातर्फे शंभर व्याख्यानांचे आयोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ज्या समाजाला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे माध्यम नव्हते, अशा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी ’मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या चवळवळीला मुकनायकने भक्कम पंख दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, आणि संविधान अभ्यासक शामसुंदर सोन्नर यांनी केले. …
Read More »हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ‘इतकी वर्षे मुंबईकरांसोबत बनवाबनवी करणारे हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’ असा निशाणा शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे लगावला आहे. आशिष शेलार यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper