खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण सोहळा व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि. 4) सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात, समांरभाचे अध्यक्ष …
Read More »सिग्नलवर हॉर्न वाजवणार्यांना दणका, परिसरात बसणार आवाज मोजणारी यंत्रणा; मुंबई पोलिसांच्या आयडियाचे कौतुक
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत सिग्नल लागल्यानंतर 60 सेकंद थांबण्याचे संयम मुंबईकरांमध्ये नसतं. सिग्नल 10 सेकंदापर्यंत आला की, लगेच हॉर्न वाजवून सुटण्याची घाई मुंबईकरांना असते. आता यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणे थांबेल, अशी अपेक्षा मुंबई पोलिसांना आहे. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज …
Read More »‘महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही’
मुंबई ः प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मिळाली, मात्र त्यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. ते जास्तीत जास्त सहा ते आठ महिने टिकेल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते फरहान आझमी यांनी केला …
Read More »मृणाल दुसानिसकडून विद्यार्थ्यांचा गौरव
नवी मुंबई : बातमीदार पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन पूर्व-प्राथमिक मराठी व इंग्रजी विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संचालक दिनेश मिसाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री मृणाल दुसानिस यांनी विद्यार्थ्यांशी आपल्या शालेय जीवनातील …
Read More »खगोल मंडळातर्फे आकाशदर्शन कार्यक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खगोल मंडळातर्फे नवी मुंबई महानगरपालिका संचालित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाले येथे आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. 27) जानेवारी 2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमात 320 विद्यार्थी आणि 30 शिक्षकांनी घेतला. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी हे कष्टकरी समाजातील होते, हे नमूद करण्यासारखे आहे. …
Read More »देयके ऑनलाईन भरण्याची उद्या अंतिम नळ जोडणीधारकांना सिडकोतर्फे आवाहन
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा दिनांक 1 जानेवारी 2020 पासून उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जात आहेत. यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 या कालावधीतील पाणी देयके ऑनलाईन भरण्याची …
Read More »महाविकास आघाडीत धुसफूस
काँग्रेस नेते मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली असतानाच आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी सरकारने …
Read More »लोकनेता चषकाचा तुर्भे संघ मानकरी
नवी मुंबई : प्रतिनिधी जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने कुकशेत येथे आयोजित लोकनेता चषक क्रिकेट स्पर्धा कुमार इलेव्हन, तुर्भे या संघाने जिंकली. सानपाड्याचा राजेश स्मृती संघ उपविजेता ठरला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन महापौर …
Read More »ठाकरे सरकारविरोधात 9000 ग्रामपंचायतींचा एल्गार!
मुंबई ः सरपंचांची निवड थेट जनतेतून करायची की नाही, या मुद्द्यावरून राज्यातील ग्रामपंचायती व राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता सदस्यांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. सरपंचाची निवड ही जनतेतूनच …
Read More »घटनाबाह्य काम झाल्यास सरकारमधून बाहेर पडू
अशोक चव्हाण यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे सांगितले, तसेच शिवसेनेने जर ठरलेल्या उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी या वेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper