Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची यशस्वी चाचणी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 मार्गिकेच्या चाचणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा मेट्रो डेपो येथे हा सोहळा झाला. या वेळी सिडको गृहनिर्माण योजना 2018मधील 10 …

Read More »

खारघरमध्ये सोसायट्यांना कचरापेटीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून खारघर सेक्टर 11 मधील विविध सोसायट्यांना कचरापेटीचे वाटप करण्यात आले. यामध्ये शंखेश्वर हाईट्स प्लॉट नं 06, वैभवशाली को. ऑप. हौसिंग सोसायटी प्लॉट नं 05, श्रीबालाजी हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73/ए, शिवम हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73/बी, नम्रता …

Read More »

सोनं गाठणार 50 हजारांचा टप्पा!

मुंबई : सोन्याचे दर गगनाला भिडणार असून वर्षअखेरपर्यंत सोने प्रति तोळे 50 हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. एक हजार 550 डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर दोन हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर सुमारे 39 ते 40 हजारांच्या …

Read More »

नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कायद्याला महाराष्ट्रात तुर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (दि. 11) पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही …

Read More »

काँग्रेसला धक्का; हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा केली. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा ध्वज हाती घेतला. आजचा दिवस …

Read More »

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार

48 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि 48 नगरसेवकांसह बुधवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. वाशी येथील …

Read More »

एमआयएम 74 जागा लढवणार

मुंबई ः प्रतिनिधी वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयएमने 74 जागांवर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादमध्ये मंगळवारी (दि. 10) मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड …

Read More »

सरकारी निर्णयांचा ‘पाऊस’

मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 37 विषयांना मंजुरी   मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनसमुदायांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील …

Read More »

नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचे एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. संयुक्त राष्ट्र सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या सभेत भाषण करणार …

Read More »

मंत्रिमंडळाचा कर्जमाफीचा निर्णय; सावकारांनी दिलेले शेतकर्यांचे कर्ज माफ करणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने एप्रिल 2015 मध्ये घेतला …

Read More »