खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पंतप्रधानांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशाने 21 व 22 सप्टेंबर रोजी ‘मोदी’ कहानी भारत माता के सच्चे सुपुत्र की हे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे महापौर डॉ. कविता …
Read More »खारघर येथील सीकेटी विद्यालयात हिंदी दिवस साजरा
खारघर ः रामप्रहर वृत्त ज.भ.शि.प्र. संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्र्रमास प्राचार्य के. के. म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभागप्रमुख आणि हिंदी विषयाचे शिक्षक प्रमोद शेळके, विज्ञान विभाग प्रमुख दुर्गादेवी मौर्या, परीक्षा विभागप्रमुख अस्मिता म्हात्रे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्ना …
Read More »महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या
महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे आवाहन नाशिक ः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतशील सरकार भाजपच्या रूपात मिळाले. गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आले. हे केवळ फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड नाही. जनतेने …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा होणार समारोप नाशिक : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये येत असून, येथे त्यांची भव्य सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप होईल. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप रणशिंग फुंकून शक्तिप्रदर्शन करणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये …
Read More »ई-लिलाव माहितीसाठी मार्गदर्शन सत्र
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातर्फे महामंडळाच्या मालकीच्या भूखंड, दुकाने व कार्यालये यांच्या विक्रीकरिता नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-लिलाव प्रक्रियेबद्दल इच्छुक अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी (दि. 19) सातवा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ई-लिलाव प्रक्रियेंतर्गत योजना पुस्तिका ऑनलाईन …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला सिडकोकडून 40 लाखांचे अर्थसहाय्य
नवी मुंबई : : प्रतिनिधी सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) विकसित करण्याकरिता 40 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली. याविषयी बोलताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोतर्फे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयास करण्यात येणारे …
Read More »राज्यात महायुतीचीच सत्ता येणार
मुख्यमंत्र्यांचा विश्वास; सिंधुदुर्ग टँकरमुक्त करण्याची घोषणा कणकवली : प्रतिनिधी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येईल आणि आभार मानण्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत एकदा येईन. फक्त येथील लोकांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) येथे केले. ते महाजनादेश यात्रेदरम्यान बोलत होते. या वेळी मंत्री …
Read More »‘पंचकर्म’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील आयुर्वेदिक रूग्णालयाचे प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आशिष म्हात्रे आणि त्यांचे सहकारी डॉ. परेश कटारिया लिखित पंचकर्म या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ. विजय पाटील आणि विश्वस्त शिवानी पाटील यांच्या हस्ते …
Read More »कर्मवीर मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; पावसावर उत्साहाची मात
नवी मुंबई : प्रतिनिधी पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूल आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 15) कर्मवीर मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 1200 विद्यार्थी धावपटूंनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे भरपावसात खेळाडूंनी दौड …
Read More »उदयनराजेंचं ठरलं!
आज करणार भाजपमध्ये प्रवेश सातारा : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे एका जंगी सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. उदयनराजे भोसले यांनी आपण पंतप्रधान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper