Breaking News

मुंबई – नवी मुंबई

चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान सोहळा

नवी मुंबई : सिडको वृत्त वाढत्या शहरीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे महत्त्व व अग्निशमन विभागातर्फे पुरविण्यात येणार्‍या विविध आपत्कालीन सेवा यांची माहिती व्हावी या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना वेगळे महत्त्व आहे, असे उद्गार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांनी काढले. सिडको अग्निशमन दलातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात …

Read More »

खातेदारांना दिलासा; 10 हजार काढता येणार

मुंबई : प्रतिनिधी सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी) आज अखेर अंशतः मागे घेतले आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी 10 हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे, मात्र बँकेच्या या निर्णयावरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे …

Read More »

‘ईडी’ने केलेल्या कारवाईचा सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे पवारांवर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर …

Read More »

राज्य सरकार माथाडींच्या पाठीशी -मुख्यमंत्री

नवी मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्‍या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिली. ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात …

Read More »

विरोधकांना शल्य आणि धसका; काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी पंधरा वर्षे राज्य करण्याची संधी मिळूनसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य विरोधकांच्या मनात आहेच, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांवर पलटवार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

Read More »

खारघरमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट

खारघर ः रामप्रहर वृत्त मंगळवारी (दि. 24) 10.30च्या दरम्यान खारघर सेक्टर 12 बी टाईप येथे पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी सत्यवान गावडे यांच्या जागृगतेमुळे डेंग्यूच्या अळ्या टायरमध्ये आढळून आल्या. ही बाब पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे व खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास आली. आपल्या निष्काळजीपणामुळे मलेरिया …

Read More »

युतीबाबतचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (दि. 23) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे विशेषत: कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत व कौतुक केले. पत्रकारांनी विचारलेल्या …

Read More »

फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा विश्वास मुंबई : प्रतिनिधी राज्यात पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येणार असून, देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (दि. 22) व्यक्त केला. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी राज्यात अस्तित्वाची लढाई ; विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या गोटात उत्साह

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गोटात उत्साह आहे, तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसून येतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर दौरे करून ’बांधणी’ करत आहेत. मात्र, काँग्रेस अजूनही शांत आहे. यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वर्चस्वाची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई …

Read More »

खारघर भाजपतर्फे रक्तदान शिबिर

खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डॉ. प्राची पारेख आयुर्वेदिक क्लिनिक यांच्या माध्यमातून खारघर से. 13 येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात मोफत रक्तदाब (बीपी), शुगर, हिमोग्लोबिन यासह इतर तपासण्या करण्यात आल्या. आपल्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. प्राची यांनी सांगितले. त्याचबरोबर प्राचीन …

Read More »