सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी सन 2022चे पावसाळी अधिवेशन बुधवार (दि. 17)पासून विधान भवन मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि.11)झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक …
Read More »महाविकास आघाडी पुन्हा धूसफुस
जयंत पाटील, नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून नाराजी उघड मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे, तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी …
Read More »नवी मुंबईत ठिकठिकाणी नारळी पौर्णिमा साजरी
नवी मुंबई : बातमीदार नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनार्यांसह, कोळीवाड्यांत गुरुवारी (दि. 11) मोठा उत्साह पाहायला मिळाला. सरसोळे जेट्टी दिवाळे, ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, घणसोली कोळीवाडा, बेलापूर गावासह समस्त …
Read More »अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट रक्कम मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांत राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 10) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वच्छता अभियान उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 10) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियानाने झाला. या कार्यक्रमासाठी ओवे पेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील डी.एल.एल.ई व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रमदान …
Read More »खरी शिवसेना आमच्यासोबतच!
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे …
Read More »आयआयटीएमएस प्रणाली होणार अद्ययावत
एनएमएमटीच्या प्रवाशांना मिळणार सुविधा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी …
Read More »भाजप खारघर कार्यालयात क्रांती दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त आजादीच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट 2022 रोजी सेक्टर 13 भाजप कार्यालय येथे खारघर तळोजा महिला मोर्चाच्या माध्यमातून क्रांती दिन साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर तटस्थ उभे राहून देशाचे संरक्षण करणारे आर्मीचे ऑफिसर्स यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात …
Read More »‘अंनिस’चा वर्धापन दिन उत्साहात
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 9) नवी मुंबईत उत्साहात पार पडला. या निमित्ताने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान व अतिद्रिंय शक्तीचे प्रयोग हे कार्यक्रम पार पडले. अॅड. तृप्ती पाटील यांनी जादूटोणाविरोधी कायदा हा कोणाच्याही शोषणमुक्त धार्मिक आचरणाला बाधा …
Read More »दिव्यांगांचे सिडको भवनसमोर आंदोलन
हक्काच्या स्टॉलची मागणी नवी मुंबई : बातमीदार दिव्यांग नागरिकांना स्टॉलसाठी 200 चौरस फुटांची जागा देण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व अपंग सेना ऑफ नवी मुंबई यांनी सिडको भवन समोर आंदोलन सुरू केले आहे. वारंवार मागणी व चर्चा करुनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले …
Read More »