पनवेल : वार्ताहर गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. या वेळी नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाशांच्या मदतीला धावले. सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही झाडे सुद्धा पडली होती. वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे अनेक गटारात पाणी …
Read More »गेल्या अडीच वर्षात कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते
भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्टच नव्हती. कोण कुणाचे ऐकत नव्हते. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हते. शिवाजी महाराज हे आपले आराध्य …
Read More »‘एसबीआय’तर्फे ग्रंथ भेट व वृक्षारोपण
नवी मुंबई : बातमीदार स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील बँकेच्या शाखेमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयास 200 पुस्तकांची ग्रंथभेट देण्यात आली. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे समाज विकास विभाग उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, स्मारकाच्या सुविधा …
Read More »युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथील अनेक युवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय भवनात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी उत्तर भारतीय मोर्चाचे ज्येष्ठ प्रदेश सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला, युवा प्रदेश संयोजक विक्रम खुराना, प्रदेश प्रवक्ते विनोद उपाध्याय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश पाल, जिल्हा सरचिटणीस सुभाष विश्वकर्मा, उपाध्यक्ष …
Read More »जुन्या इमारतींकडे विशेष लक्ष
नवी मुंबई महापालिका करणार स्ट्रक्चरल ऑडिट नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील दुर्घटनेच्या अनुषंगाने तसेच पावसाळी कालावधीत खबरदारी घेत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कार्यवाहीस सुरूवात केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याविषयी संबंधित अधिकार्यांची विशेष बैठक घेत शहरातील 30 …
Read More »राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली घोषणा
मुंबई : नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांची अभिनंदनपर भाषणे झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 …
Read More »नव्या सरकारने पहिली लढाई जिंकली
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे राजन साळवी यांना धूर चारली. यानिमित्ताने नवे शिंदे-फडणवीस सरकार पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड …
Read More »लहान मुलांच्या लसीकरणावर भर
नवी मुंबईत महिनाभर 225 शाळांमध्ये विशेष मोहीम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची …
Read More »विधानसभा अध्यक्षपदाची रविवार निवडणूक
विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये लढत मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला रविवार (दि. 3)पासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजप युतीचे अॅड. राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत आहे. नाना पटोले …
Read More »खारघरधील आदिवासीपाड्यात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा
नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांचा पुढाकार खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका व प्रभाग 5मधील नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने डॉक्टर्स दिनानिमित्त खारघरमधील फणसवाडी व चाफेवाडीतील आदिवासी महिला, पुरुष व मुले यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व व आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper