Breaking News

मुंबई – नवी मुंबई

12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी दुसरी लस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत 75 टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रांसह 208 शाळांमध्ये यासाठी पालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसर्‍या मात्रचे …

Read More »

नवाब मलिकांना आणखी एक दणका

ईडीकडून मालमत्ता जप्त मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, तीन फ्लॅट, …

Read More »

हिंदुत्व हा भाजपचा श्वास

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा आहे. राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पक्ष खूप आधीपासून मांडत असून हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई!

आघाडी सरकारला जाब विचारण्याचे भाजपचे वीज नियामक आयोगाला आवाहन मुंबई ः प्रतिनिधी सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खासगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा थेट आरोप भाजपाचे  प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे …

Read More »

महाराष्ट्र पुन्हा अंधाराच्या खाईत!

भारनियमनावरून विरोधी पक्षनेते फडणवीसांची मविआ सरकारवर टीका मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी (दि. 12) कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारनियमनाचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली. यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. फडणवीस यांनी ट्वीट करीत मविआवर राज्याला पुन्हा अंधाराच्या …

Read More »

बलात्कार पीडितेने केलेल्या आरोपांची जरूर चौकशी करा

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे आव्हान मुंबई: प्रतिनिधी बलात्कार पीडितेने आपल्यावर केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिले. चित्रा  वाघ यांनी यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. …

Read More »

नवी मुंबईत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

शहरातील वाहतुकीस अडथळा; नागरिकांमध्ये नाराजी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून ती वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई केले जाते, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाशी ते कोपरी गाव …

Read More »

तापमानवाढीमुळे भाजीपाला खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मार्च महिन्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, …

Read More »

एनएमएमटी खरेदी करणार डबल डेकर बस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कमी इंधनात जास्त प्रवासी वाहतूक करता यावी आणि कार्बन वापर कमी व्हावा यासाठी एनएमएमटीसाठी दहा डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबपर्यंत पहिली डबल डेकर नवी मुंबईत येणार आहे. या दहापैकी एक बस ही पर्यटकांसाठी असून नवी मुंबई दर्शन घडविण्यात …

Read More »

बाबासाहेबांच्या स्मारकातून त्यांच्या विचारांचा प्रचार -हरी नरके

नवी मुंबई ः बातमीदार देशापरदेशातील 20हून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक पहिले आहे. स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्ट्यपूर्ण सुविधांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक साहित्यिक, व्याख्याते हरी नरके …

Read More »