Breaking News

मुंबई – नवी मुंबई

फळांचा राजा जनतेच्या दरबारात

आवक वाढली; दरही आता नियंत्रणात नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. आतापर्यंत 1280 टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये 55 हजार पेट्या व 25 हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा …

Read More »

नवी मुंबईत मुलांच्या लसीकरणाला वेग

208 शाळांत केंद्रे; 36,821 जणांना पहिली तर 6,524 जणांना दुसरी पहिली मात्रा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासनाने 12 ते 14 वयोगटातील लसीकरणावर भर दिला असून मुलांच्या लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी …

Read More »

’लालपरी’ पूर्वपदावर!

16 हजार एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई होणार? मुंबई : रामप्रहर वृत्त विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी  गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रूजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटीच्या पटावरील एकूण 82,263 कर्मचार्‍यांपैकी 76,962 कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले …

Read More »

भारनियमनावरून भाजप राज्यात रान पेटवणार

विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकरांनी यांचा इशारा मुंबई : रामप्रहर वृत्त भारनियमनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. नागरिकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसूल केली जात आहे. हे थांबविण्यासाठी भाजप आंदोलन करेल. वीज मंडळाच्या कार्यालयांवर भाजप आंदोलन करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी दिला आहे. राज ठाकरेंची …

Read More »

नवी मुुंबईत 68 ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’

स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम; संकल्पनेला प्रतिसाद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या अशी संकल्पना राबविण्यात आली असून शहरातील महत्त्वाच्या 68 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याकडील जुने मात्र चांगल्या स्थितीतील कपडे, …

Read More »

नवी मुंबईतील भूमिपुत्रांना दिलासा

गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू; भाजपच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. त्यासाठी सिडकोने रायगड भवनच्या तिसर्‍या मजल्यावर एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार लोकनेते …

Read More »

कोरोना काळात मविआ सरकारचा मंत्र्यांच्या उपचारावर लाखोंचा खर्च

चक्क सरकारी तिजोरीतून भरली बिले;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारमधील 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचे वृत्त झी 24 तास वाहिनीने …

Read More »

नवी मुंबईत 50 दिवसांत शून्य कोरोना मृत्यू

नवी मुंबई ः प्रतिनिधी शहरात कोरोनाचे 2,049 मृत्यू झाले आहेत.कोरोनाच्या तिन्ही लाटेत कोरोना मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूंचे हे सत्र थांबले आहे. गेल्या 50 दिवसांत शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली व तितक्याच वेगाने …

Read More »

नवी मुंबईत रक्तदान, हृदय तपासणी शिबिर

भाजपच्या उपक्रमाला प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र 34च्या विद्यमाने गणेश नाईक ब्लड डोनेशन चैन यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि 55 वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन नेरूळ एल मार्केट सेक्टर 8मधील भाजप कार्यालय येथे अ‍ॅड. गणेश रसाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या …

Read More »

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो करताहेत स्वागत

ऐरोली-मुलुंड मार्गावर साकारल्या प्रतिकृती   नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संतवचने यांनी नवी मुंबईचे रुपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली-मुलुंड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या सुमारे 15 …

Read More »