विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकरांनी यांचा इशारा मुंबई : रामप्रहर वृत्त भारनियमनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. नागरिकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसूल केली जात आहे. हे थांबविण्यासाठी भाजप आंदोलन करेल. वीज मंडळाच्या कार्यालयांवर भाजप आंदोलन करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. राज ठाकरेंची …
Read More »नवी मुुंबईत 68 ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम; संकल्पनेला प्रतिसाद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या अशी संकल्पना राबविण्यात आली असून शहरातील महत्त्वाच्या 68 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याकडील जुने मात्र चांगल्या स्थितीतील कपडे, …
Read More »नवी मुंबईतील भूमिपुत्रांना दिलासा
गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू; भाजपच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. त्यासाठी सिडकोने रायगड भवनच्या तिसर्या मजल्यावर एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार लोकनेते …
Read More »कोरोना काळात मविआ सरकारचा मंत्र्यांच्या उपचारावर लाखोंचा खर्च
चक्क सरकारी तिजोरीतून भरली बिले;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारमधील 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचे वृत्त झी 24 तास वाहिनीने …
Read More »नवी मुंबईत 50 दिवसांत शून्य कोरोना मृत्यू
नवी मुंबई ः प्रतिनिधी शहरात कोरोनाचे 2,049 मृत्यू झाले आहेत.कोरोनाच्या तिन्ही लाटेत कोरोना मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूंचे हे सत्र थांबले आहे. गेल्या 50 दिवसांत शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली व तितक्याच वेगाने …
Read More »नवी मुंबईत रक्तदान, हृदय तपासणी शिबिर
भाजपच्या उपक्रमाला प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र 34च्या विद्यमाने गणेश नाईक ब्लड डोनेशन चैन यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि 55 वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन नेरूळ एल मार्केट सेक्टर 8मधील भाजप कार्यालय येथे अॅड. गणेश रसाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या …
Read More »नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो करताहेत स्वागत
ऐरोली-मुलुंड मार्गावर साकारल्या प्रतिकृती नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संतवचने यांनी नवी मुंबईचे रुपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली-मुलुंड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या सुमारे 15 …
Read More »कोकण विभागात 4,910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी रूजू
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून चार हजार 910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत, तर 50 टक्क्यांहून अधिक एसटी वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एसटी कर्मचार्यांनी संप …
Read More »नवी मुंबईतील 475 इमारती धोकादायक घोषित; ताबा सोडण्याचे रहिवाशांना आवाहन
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2021-22 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 475 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा …
Read More »अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी होणार आपत्कालीन कक्ष
पावसाळ्यासंबंधीची कामे 15 मेपूर्वी पूर्ण करा; नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई ः बातमीदार महापालिका मुख्यालयात वर्षभर, अहोरात्र सुरू असणार्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळ्यात बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मेपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत, तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper