Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का?

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल; देशद्रोहीच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक मुंबई ः प्रतिनिधी बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी …

Read More »

नेत्रा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नेत्रा पाटील यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त मोफत महानोंदणी अभियान खारघर सेक्टर 19मधील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होतेे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

रंगावलीकार श्रीहरी पवळेंच्या कलेचे आयुक्तांकडून कौतुक

नवी मुंबई : बातमीदार येथील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रंगावलीकार श्रीहरी पवळे यांच्या कलेचे कौतुक केले आहे. बांगर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली होती. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळा आणि शिवचरित्राचे शिल्पमय दर्शन घडविणार्‍या आकर्षक वास्तूमुळे नवी मुंबई …

Read More »

500 कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थाची विल्हेवाट

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त तळोजा येथे उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली सुमारे 500 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्रिन्सिपल कमिशनर ऑफ कस्टम्स मुंबई यांच्या कार्यालयाने जप्त केलेले अमली पदार्थ, सायकोट्रॉपिक पदार्थ आणि विदेशी मूळ सिगारेट जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या अंतर्गत एकूण 343 …

Read More »

महानिर्मितीतर्फे विविध खुल्या स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार महानिर्मितीतर्फे (शासकीय वीज निर्मिती करणारी कंपनी) विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहेत.  या अंतर्गत विविध खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये खाली नमूद केलेल्या स्पर्धांचे आयोजन …

Read More »

पाणी कपात करण्यापेक्षा पाणी चोरी थांबवा; आमदार मंदाताई म्हात्रे नवी मुंबई महापालिकेकडे मागणी

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. सध्या पुनर्विकासाची कामेही सुरू झाली असून यापुढे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीची अनेक कामे सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत कामांना, प्रकल्पांना होणारा पाण्याचा वापर पाहता भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबत …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्त बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला 87वा व्यवसाय प्रारंभ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने बँकेच्या नवी मुंबई झोनने आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत नवी मुंबई झोनच्या वतीने नवी मुंबई वॉरिअर्स, वाशी …

Read More »

पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा आंदोलन

आमदार गणेश नाईक यांचा पालिकेला इशारा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपातीचा घेतलेला निर्णय नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक असून तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाला दिला आहे. महापालिका …

Read More »

सिडकोकडून 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोकडून  सोमवारी (दि. 21) दुसर्‍या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते मुंबई कांदळवन संधारण घटक  विभागीय वन अधिकारी एम आदर्श रेड्डी यांना हे कांदळवन क्षेत्राचे …

Read More »

बेलपाडा मार्केटमध्ये शौचालय बांधून द्या

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये सार्वजनिक मुतारी तसेच शौचालय बांधून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी सिडको व महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारघर सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये मुतारी तसेच शौचालयाची …

Read More »