आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त महाड येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेण्याची वाहिनी नादुरुस्त असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करीत या समस्येवर शासनाचे लक्ष …
Read More »नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ!; राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत विराट मोर्चा
उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार? -देवेंद्र फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी (दि. 9) भाजपच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विधानसभा विरोधी …
Read More »नवी मुंबईतील गौरी, शर्वरी युक्रेनमधून सुखरूप परतल्या
नवी मुंबई ः बातमीदार रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील भीषण युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. नवी मुंबईतील सीवूडमध्ये राहणारी गौरी प्रभू आणि सानपाड्यात राहणारी शर्वरी कदम या दोघीही सुखरूप भारतात परतल्याने तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.विविध देशांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जात असतात. …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब
राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे सादर मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (दि. 8) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करीत ’पेन ड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचे सांगत फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केला. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का …
Read More »दररोज नवीन नाटकं बंद करा
संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे सडेतोड उत्तर मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या त्यांचे वाधवान यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देत किरीट सोमय्या यांनी, माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नसून पुरावे …
Read More »भाजपच्या वतीने ई-श्रमकार्ड शिबिर
नवी मुंबई ः प्रतिनिधी भाजप प्रभाग क्रमांक 32 तर्फे मोफत ई-श्रमकार्ड, हेल्थकार्ड, युनिवर्ल्सल कार्ड शिबिराचे आयोजन प्रमोदशेठ घरत, डी. आर. पाटील यांनी बोनसरी गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांना नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सदर कार्ड वाटप करण्यात आले होते. या वेळी माजी …
Read More »“पेण खारेपाटात अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा”
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील खारेपाट भागात शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष …
Read More »शिक्षणाच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले
मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे यांनी केल्या भावना व्यक्त नवी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रयतेच्या कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने शेतसारा भरणारे करावे गाव, शिक्षणातही पुढेच होते. सुमारे 101 वर्षांपूर्वी शिक्षणाच्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. अशा ज्ञानरुपी शाळेचा मी मुख्यध्यापक असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना व्यंकटेश कांबळे यांनी …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे डिजिटल उपकरणे भेट
नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या पालघर येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी वर्गाला कामकाज करणे सोयीचे व्हावे याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वखर्चातून लॅपटॉप, प्रोजेक्टर व वॉटर फिल्टर वितरीत केले. या वेळी मत्स्यव्यवसायासह आयुक्त पालव, परवाना अधिकारी नंदू पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रतिनिधी किशोर …
Read More »राज्यपालांना टार्गेट करणे असंविधानिक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सत्ताधार्यांवर टीका नागपूर ः रामप्रहर वृत्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधार्यांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. मात्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper