Breaking News

मुंबई – नवी मुंबई

रामशेठ ठाकूर विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 18) 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. या …

Read More »

नाना पटोलेंना अटक करा -उपाध्ये

पंतप्रधानांबद्दल केलेल्या विधानावरून मागणी मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणार्‍या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे …

Read More »

गडकिल्ल्यांसाठी भाजपचा पुढाकार

पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न रोखण्याचे दक्षता समितीचे कार्य मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत चालू झाले आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 18) केली. चंद्रकांत …

Read More »

खारघरमध्ये अवतरले फ्लेमिंगो…

नवी मुंबई : बातमीदार सुमारे 1,000 दिवसांनी फ्लेमिंगो खारघर पाणथळ क्षेत्रात परतल्याने पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वास्तू विहार सोसायटीनजीक असलेल्या पाणथळ जागेत हे फ्लेमिंगो आढळून आले. मुख्य म्हणजे संक्रांतीच्या दिनी खर्‍या खुर्‍या पतंगांचे दर्शन झाल्याचे उदगार पक्षीप्रेमींनी काढले. फ्लेमिंगोंचा वावर मुंबई, ठाणे, ऐरोली, नेरूळ एनआरआय व …

Read More »

पंतप्रधान मोदींविषयी बेताल वक्तव्य करणार्या पटोलेंवर गुन्हा दाखल करा

कामोठे भाजयुमोची मागणी; पोलिसांना निवेदन कामोठे : रामप्रहर वृत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

नवी मुंबईत रुग्णालये, बेड्सची सुविधा

कोरोना महामारीचा वाढता संसर्ग नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेने आधीपासूनच कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी सुरू केली होती. त्यानुसार कोविड केंद्रातील सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड्सप्रमाणेच विशेषत्वाने दुसर्‍या लाटेत कमतरता जाणवलेल्या आयसीयू व व्हेन्टिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिका …

Read More »

खारघरमध्ये मराठावाडा विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन

खारघर : प्रतिनिधी मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला 28 वर्षांचा दीर्घकाळ पूर्ण झाल्याने यासंदर्भात नुकताच नामविस्ताराचा 28 वर्धापन दिन खारघर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सध्याच्या घडीला परदेशी शिक्षण संस्थांचा देशातील शिरकावाबाबत चिंता व्यक्त केली. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली विदेशी शिक्षण संस्थाना देशाची दारे …

Read More »

भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वखर्चाने हटविल्या भंगार गाड्या

नवी मुंबई : प्रतिनिधी दारावे गावाच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पोलीस गुन्ह्यात जप्त केलेल्या भंगार अवस्थेत असणार्‍या गाड्या स्थानिक माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी स्वखर्चाने हटवल्या. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या गाड्या नागरिक आणि वाहन चालकांना अडथळा ठरत होत्या. नेरूळ पोलिसांनी विविध गुन्ह्यात या गाड्या जप्त केल्या होत्या. त्या …

Read More »

एसटी कर्मचार्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूरमध्ये भाजपचा आंदोलकांना शिधा

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचार्‍यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 16) कोल्हापुरात केली. एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. …

Read More »

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्याला गेले 70 दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. …

Read More »