शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : प्रतिनिधी ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सोमवारी (दि. 31) रस्त्यावर उतरले. धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही विद्यार्थ्यांनी …
Read More »12 आमदारांच्या विधानभवनातील प्रवेशसाठी शेलारांचे सचिवांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजप आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. …
Read More »दूषित पाणीपुरवठ्यामुळे भाजप खारघर मंडल आक्रमक
उपोषणाला बसण्याचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको …
Read More »दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज
पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले. …
Read More »नवी मुंबईत भित्तिचित्रे रंगवून जनजागृती; स्वच्छतेसाठी कलाकृतीतून आवाहन
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022ची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेकडून भित्तिचित्रे रंगवून संपूर्ण शहर बोलके केले जात आहे. त्यामुळे शहराला या चित्रांमुळे जिवंतपणा आला आहे. जे जे स्कुल ऑफ आर्टस, व रहेजा या नामवंत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांकडून ही भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात …
Read More »‘मविआ’तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
ठाण्यात राष्ट्रवादीच्या बॅनरबाजीमुळे श्रेयवाद ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ठाणे महानगर पालिकेसमोर ’क्लस्टरचं.. पुन्हा गाजर.. आता तरी जागा हो ठाणेकर’ असा बॅनर लावल्याने ठाण्यात पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील कळवा खारेगाव येथील उड्डाण पुलाच्या श्रेयवादानंतर पुन्हा एकदा क्लस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील …
Read More »राज्यातील 75 हजार बुथवर होणार मन की बात कार्यक्रम
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणार्या ‘मन की बात निमित्त’ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली. पक्षाच्या …
Read More »नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे लवकरच सर्वेक्षण; आमदार मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा; जिल्हाधिकार्यांसोबत बैठक
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक निर्णय घेत नवी मुंबईतील गावठाणांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू …
Read More »प्रा. एन. डी. पाटील यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल- लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी चेअरमन प्रा. एन. डी. पाटील सर आपल्या मनात कायमचे ठसलेले आहेत. त्यांचे काम पुढे नेण्यासाठी सतत जागृत राहूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. ते नवी …
Read More »आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी (दि. 27) वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे, मात्र एक हजार चौरस फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper