Breaking News

महत्वाच्या बातम्या

नामिबियाची स्कॉटलँडवर मात

आबुधाबी : वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात नामिबियाने विजय मिळवला. स्कॉटलँडने नामिबियासमोर विजयासाठी 110 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान नामिबियाने 4 गडी आणि 5 चेंडू राखून पूर्ण केलं. स्कॉटलँडला कमी धावांवर रोखण्यात नामिबियाला यश आलं त्यामुळे विजय खेचून आणता आला. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

गंगेत घोडे न्हाले

संपूर्ण देशासमोरील सर्व समस्यांची पूर्तता झाली असून आर्यन खान प्रकरणाशिवाय देशात काहीही महत्त्वाचे शिल्लक नाही अशा प्रकारे गेले काही दिवस प्रसिद्धी माध्यमांनी धिंगाणा घातला होता. टीआरपीसाठी सुरू असलेल्या माध्यमांच्या मारामारीत राजकारणाने भर घातली आणि वैयक्तिक चिखलफेकीचा नवा तमाशा लोकांना बघायला मिळाला. शिमगा आणि धुळवड एकत्र सुरू असल्याचा गैरसमज महाराष्ट्राकडे कुणा …

Read More »

शेडुंगच्या विल्फे्रड लॉ कॉलेज विद्यार्थी समूहातर्फे ग्रंथालयाला संविधान भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी शेडुंग येथे असणार्‍या सेंट विल्फे्रड लॉ कॉलेजमध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यार्थी समूहाच्या प्रमुखांकडून लॉ कॉलेज ग्रंथालयाला संविधानाच्या पुस्तकाची भेट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन डॉ. केशव बढाया यांच्यासह आमदार महेश बालदी उपस्थित होते.लॉ कॉलेजमधील प्रथम …

Read More »

खानाव येथे मोफत आधार कार्ड शिबिराचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील खानाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी उपसरपंच बाळाराम पाटील, चंदा वारदे, पुंडलीक …

Read More »

पनवेल मनपाच्या विविध भागांत अंडरग्राऊंड कचराकुंडी तयार करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या विविध भागांमध्ये अंडरग्राऊंड कचराकुंडी तयार करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी निवेदनाद्वारे महापालिकेचे प्रभारी नगरसचिव यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ठिकठिकाणी कचरा कुंड्या उभारलेल्या असुन या कचरा कुंड्यांमधून दैनंदिन कचरा उचलण्याचे काम केले जाते, परंतु काही कारणास्तव कचरा उचलला गेला …

Read More »

आरिवलीत विविध सामाजिक उपक्रम; भाजप नेते अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका चिटणीस तथा कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र गोजे यांच्या वाढदिवसानिमीत्त आरिवली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव अशा विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप तालुकाध्यक्ष …

Read More »

दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा

लातूर : प्रतिनिधी दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ते बुधवारी (दि. 27) लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या या वेळी म्हणाले की, राज्यातील ठाकरे-पवार सरकार हे माफियांचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील धाडीत …

Read More »

खासदार संभाजीराजेंचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल नगरीमध्ये केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्तन्यायालयात मराठा समाज आरक्षण नाकारले गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार संभाजीराजे यांची मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी जनसंवाद यात्रा मंगळवारी (दि. 26) रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप पनवेलमध्ये झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संभाजीराजेंचे पनवेल नगरीत …

Read More »

स्व. लक्ष्मणशेठ पाटील आणि स्व. अविनाश म्हात्रे-पाटील यांच्या स्मरणार्थ नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप

आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तस्व. लक्ष्मणशेठ पाटील आणि स्व. अविनाश म्हात्रे-पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 27) नावडे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि …

Read More »

आर्यन खानप्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी

मुंबई ः प्रतिनिधीक्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. आर्यनसह इतर आरोपींसंदर्भातील युक्तीवादाला बुधवारी अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील आणि माजी …

Read More »