Breaking News

महत्वाच्या बातम्या

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक मुकीद काझी तत्पर

पनवेल : वार्ताहर सर्वसामान्य गोरगरीबांचे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मुकीद काझी तत्पर असून त्यांनी त्यासाठी ते त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर भररस्त्यात उभे राहून नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवित आहेत. त्यामुळे मोहल्ला परिसरासह पनवेलमधील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मोहल्ला परिसरात मुकीद काझी यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यावरच एका दुकानात …

Read More »

ड्रेनेजच्या सभोवताली पडलेला खड्डा बुजविला

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला पडलेला खड्डा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेने बुजविण्यात आला. स्वामी नित्यानंद मार्ग या मुख्य रस्त्यावरील तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक दबले गेल्यामूळे खड्डा पडला होता. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विशेष लसीकरण मोहीम

खारघर : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बंद झालेली महाविद्यालये पुन्हा सुरळीत सुरू झालेली आहेत. त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी (दि. 30) यशस्वीपणे झाले. या शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी …

Read More »

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी नियमावली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्‍या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …

Read More »

डॉक्टरकडून बाळाची विक्री

कामोठ्यातील संतापजनक घटना पनवेल : वार्ताहर लहान बाळाची चार लाखांत विक्री करणार्‍या डॉक्टरला कामोठे पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) कामोठे वसाहतीमधून रंगेहात अटक केले आहे. त्यासोबत बाळाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांनादेखील पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना कामोठे वसाहतीमधील असून डॉक्टरचे या वसाहतीमध्ये स्वतःचे क्लीनिक आहे. डॉ. पंकज गोपालराव पाटील (वय …

Read More »

बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट

शारजा ः वृत्तसंस्था शारजाहच्या मैदानावर रंगेलल्या टी-20 वर्ल्डकपच्या चित्तथरारक लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. त्यामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी असलेल्या या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. खराब फॉर्मशी झगडणार्‍या विंडीजने 20 …

Read More »

ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात

दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळविला. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला आणि त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली. दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते साईनगर ते पनवेल बससेवेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणारी एनएमएमटी बस क्रमांक 75ची सेवा भाजप युवा मोर्चाने केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुरवठ्यामुळे पुर्ववत झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाला. ही बस सेवा …

Read More »

केवनाळे येथेही दरडीखाली मृत झालेल्या

व्यक्तींच्या नातेवाईकावर ग्रामस्थांकडून हल्ला पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील केवनाळे येथे दरडीखाली आई, वडील गमावलेल्या व्यक्तीवर 10 ऑक्टोबर 2021 रोजी दोघा जणांनी हल्ला केला होता. तत्पूर्वी, चार मृतांच्या नातेवाईक असलेल्या तरुणावर तीन जणांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी हल्ला केला होता. तळिये येथील दरडीखाली आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या प्रदीप कोंडाळकर (सध्या रा. …

Read More »

भाजप कामगार सेल कोकण विभागाची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कामगार सेलच्या कोकण विभागाची बैठक गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीला कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष गणेशभाऊ ताटे, प्रदेश सरचिटणीस तसेच पिंपरी …

Read More »