पुणे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका ही परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करीत आहे. महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे प्रशस्त असे कुस्ती संकुल उभारण्याचे विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवकांनी बुधवारी (दि. 8) पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुल आणि अमोल बुचडे कुस्ती …
Read More »शार्दूल ठाकूरचा डबल धमाका!
आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप दुबई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटीमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी झेप घेतली आहे.आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत शार्दूल ठाकूरने 138व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट …
Read More »बटलर ‘इन’, बिलिंग्ज ‘आऊट’
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा लंडन ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेमध्ये भारताने 2-1ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी …
Read More »विविध मागण्यांसंदर्भात बीएमएसचे शासनाला निवेदन
मुंबई : रामप्रहर वृत्त संघटित व असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांच्या विविध प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस)वतीने बुधवारी (दि. 8) देशभर प्रत्येक राज्यात, सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कायालर्यावर धरणा, मोर्चा व निदर्शनांद्वारे कामगारांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करण्यात आले. त्यानुसार बीएमएस, रायगडच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच …
Read More »रोह्यात नवजात बालक जखमी अवस्थेत आढळले
रोहा, धाटाव ः प्रतिनिधी दोन-तीन दिवसांच्या नवजात मुलाला निर्जनस्थळी झुडपात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 7) सायंकाळी रोह्यात कब्रस्तान परिसरात समोर आली. कब्रस्तानमागे कावळ्यांची गर्दी का झालीय हे पाहण्यासाठी ताबिश लद्द हा युवक गेला असता त्याला अर्भक दिसून आले. त्याने लगेच झुडपे बाजूला करून प्रथम बालकाला सुरक्षित केले. …
Read More »एकल महिलांना धान्याचे किट वाटप
पनवेल महापालिका व सिप्ला कंपनीचा उपक्रम पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका आणि सिप्ला कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरोनामध्ये ज्या महिलांनी आपले पती गमावले अशा 200 एकल महिलांना बुधवारी (दि. 8) जीवनाश्यक धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेविका …
Read More »मुरूडमधील सर्व पुलांचे मजबुतीकरण करा
अॅड. महेश मोहिते यांची मागणी मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पूल हे कमकुवत झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांनी प्रथम मुरूड तालुक्यातील सर्व पुलांचे मजबुतीकरण करावे, अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिला. …
Read More »संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केली सडकून टीका मुंबई : प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेले पत्र आपल्याला मान्य नाही, असे म्हणत संभाजीराजे यांनी पत्रातील मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते.मुंबईत बुधवारी (दि. 8) घेतलेल्या …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून चित्रकार केविन डायसचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील चित्रकार केविन डायस याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचे सुवर्णपदक स्वीकारत असलेल्या क्षणाचे हुबेहूब चित्र साकारले. या चित्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल महापालिका सभागृह नेते परेश …
Read More »कळंबोली विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रम
कळंबोली : बातमीदार सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करून संघटनेला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. तर वृक्षलागवड, गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper