Breaking News

महत्वाच्या बातम्या

ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचे कमबॅक

ब्राझीलिया ः वृत्तसंस्थास्टार स्ट्रायकर नेमार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. अनुभवी डिफेंडर थिएगो सिल्वा दुखापतीमुळे सध्या फुटबॉलपासून दूर असूनही त्याला ब्राझीलच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. ब्राझीलचे कोच टिटे यांनी कोपा स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. रविवारी 13 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार …

Read More »

श्रीलंका दौर्‍यासाठी धवनकडे नेतृत्व

पृथ्वी शॉचे पुनरागमन, ऋतुराजलाही संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.कोलंबो येथे उभय संघांत तीन एकदिवसीय …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या नावाला आगरी सेनेचा जाहीर पाठिंबा

खोपोली : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड जिल्हा आगरी सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मानवी साखळी तयार करून तहसीलदारांना निवेदन देण्याचे रायगड जिल्हा आगरी सेनेने ठरविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने फक्त पाच जणांना परवानगी दिल्याने …

Read More »

अलिबागमध्येही ‘दिबां’च्या नावासाठी जोरदार आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 10) अलिबाग येथे मानवी साखळी करण्यात आली. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी कर्जतमध्ये मानवी साखळी आंदोलनाचा एल्गार

कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी   नेरळ ते मानिवली हुतात्मा स्मारकापर्यंत गुरुवारी (दि. 10) मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या. नेरळ शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन

स्थानिकांकरिता रक्त सांडवणार्‍या लोकनेत्याचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे -आमदार रविशेठ पाटील पेण : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी रक्त सांडवले, शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला अशा लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 10) पेणमध्ये केले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. …

Read More »

मुंबईत इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 9) रात्री 11च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे.मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्री रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ लहान मुले आणि तीन …

Read More »

प्रथम आम्हाला तुरुंगात टाका, नंतरच आमच्या शेतावर, घरावर नांगर फिरवा!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…पोलिसांनी कितीही लोकांची धरपकड केली तरी आंदोलनाची ही धग कमी होणार नव्हती. ती …

Read More »

‘विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही’

पनवेल ः नितीन देशमुखनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव देण्यात यावे असे बॅनर लावून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा आणि फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही हे आजच्या आंदोलनाने दाखवून दिले असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) येथे पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचाही ‘दिबां’च्या नावाला पाठिंबा

मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. त्यात आता रिपाइं (आठवले गट)पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यायला हवे, अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शविला आहे.या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »