Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यात 18 ते 44 वयोगटासाठी 1 मेपासून लसीकरण नाही!

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले जाहीर मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र उत्साह संचारला होता. राज्यातील युवावर्गाने लसीकरणाची तयारीही केली होती, मात्र राज्यात या वर्गासाठी 1 मेपासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. …

Read More »

कळंबोलीतील कोविड सेंटरची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून कळंबोलीच्या सेक्टर 5 ईमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरमध्ये रुग्णाचे समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा दिली जात आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोरोना …

Read More »

राज्यात लॉकडाऊन वाढणार!

15 मेपर्यंत निर्बंध कायम राहण्याची शक्यता मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. याआधी 1 मेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, पण राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तो आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी …

Read More »

हायड्रो कार्बन ऑईलचा अपहार; टोळी गजाआड, एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत

पनवेल : वार्ताहर हायड्रो कार्बन ऑईल हे कुठेतरी चोरून अथवा अपहार करून तालुक्यातील साईराज लॉजिस्टिक येथे विक्री करीत असताना पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पनवेल परिसरात हायड्रो कार्बन ऑईलच्या नावाखाली डिझेलची आयात केली …

Read More »

आंद्रे रसेल पीसीएलमध्ये खेळणार!

स्टार परदेशी खेळाडूंचा सहभाग इस्लामाबाद ः वृत्तसंस्थाकोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) जूनमध्ये पुन्हा खेळवण्यात येणार आहे. या लीगसाठी परदेशी खेळाडूंच्या बदली खेळाडूंची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल याच्यासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात सुरू झालेली ही स्पर्धा पहिल्या …

Read More »

रिषभ पंतवर सेहवाग संतापला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा एका धावेने पराभव केला. सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत भिडला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना रिषभने चौकार लगावला. रिषभने प्रयत्न केले असले तरी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग  पंतवर संतापला आहे. पंतच्या कर्णधारी भूमिकेवर सेहवागने …

Read More »

‘टीआयए’कडून वृद्धांना वस्तूरूपी मदत

पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या (टीआयए) माध्यमातून तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रम ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे असंख्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणून टीआयएने स्थानिक हद्दीतील तळोजा येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आपले असह्य जीवन जगत आहेत. …

Read More »

स्मिथ, वॉर्नरही मायदेशी परतणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना विषाणूमुळे भारतात परिस्थिती अधिकच खराब होत चालली आहे. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही होत आहे. या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू मायदेशी परतल्यानंतर आता अजून दोन खेळाडू ऑस्ट्रेलियात जाणार असल्याचे वृत्त आहे. सीमा बंद होण्याच्या आत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे खेळाडूही ऑस्ट्रेलियात जाऊ …

Read More »

लसीकरण केंद्रावर उभारला गेला निवारा मंडप; नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 6मधील सेक्टर 15 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण चालू आहे. येथे मोठ्या संख्येने लोक लसीकरण करून घेण्यासाठी येथे येत असतात. उन्हाची दाहता वाढत असल्याने येथे येणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पनवेल महापालिकेच्या वतीने तात्पुरते निवारा मंडप उभारण्यात आले …

Read More »

दिल्लीला हरवून बंगळुरू अव्वल स्थानी

अहमदाबाद ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये रंगतदार झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला 172 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 14 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने 12 धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डिव्हिलियर्सला …

Read More »