नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामना खराब पंचगिरीमुळे सध्या चर्चेत आहे. या सामन्यात इंग्लंडला 8 धावांनी धूळ चारत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली, पण सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने खराब अंपायरिंगवर बोट ठेवले. जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे …
Read More »‘त्या’ निर्णयावर सूर्यकुमार म्हणतो, मी नाराज नाही!
विजयी खेळीचे वरिष्ठ खेळाडूंना श्रेय अहमदाबाद ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरोधातील चौथा टी-20 सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्याच सामन्यात तडाखेबंद अर्धशतक झळकावत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत केली, पण सूर्यकुमार बाद होता की नव्हता? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता सूर्यकुमार यादवनेही याबद्दल प्रतिक्रिया …
Read More »इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
युवा खेळाडूंना संधी मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये काही नवीन चेहर्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.भारताच्या या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहे. सलामीसाठी या वेळी रोहितबरोबर शिखर धवन …
Read More »एसटी कर्मचार्यांना लसीकरणात प्राधान्य द्यावे; प्रवासी संघटनेची मागणी
म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटी कर्मचार्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यासाठी विशेष एसटी बसेसची सुविधा पुरविणारे रायगड विभागातील कोरोना योद्धे एसटी चालक-वाहकांसह कर्मचार्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी श्रीवर्धन-म्हसळा प्रवासी संघटनेचे अनिल महामूनकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब व रायगडच्या पालकमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोना लसीकरणाचा …
Read More »ग्रामसेवकाला मारहाणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा
अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामसेवकाला मारहाण करणार्या आरोपीला अलिबाग सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. केतन पांडुरग म्हात्रे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 21 जून 2016 रोजी बेलोशीत घडली होती. शेखर बळी बेलोशी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा संपल्यानंतर आरोपी केतन म्हात्रे …
Read More »महाडीबीटी फार्मर पोर्टलला मुदतवाढ; नोंदणी करण्याचे शेतकर्यांना आवाहन
मुरूड ः प्रतिनिधी शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याची दखल घेत शेतकर्यांनी तातडीने अर्ज भरून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुरूड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महापोर्टलवर फलोत्पादन योजनांतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना …
Read More »मुरूडच्या नवाबकालीन पोलीस चाळीची दुर्दशा
मुरूड पोलीस ठाण्यातील निवास खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. 4 बाय 12 मीटर वापर क्षेत्रात लादी वगळता अन्य काहीही सुविधा नसल्याने छपरातून पाणीगळती, समुद्रालगत चाळी असल्याने वेगाने लोखंड गंजत असून भिंतीचे सुटलेले प्लास्टर, वायुविजन नसल्याने होणारी घुसमट, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था आदी गैरसोयींमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त आहेत. याबाबत ते मौन पाळून …
Read More »जुन्या आठवणींना दिला उजाळा
37 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई स्कूल वाशी विद्यालयातून 1984 साली उत्तीर्ण होऊन गेलेले विद्यार्थी 37 वर्षांनी एकत्र आले. या वेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य …
Read More »खारघरमध्ये दूषित पाण्यावर पिकवला जातोय भाजीपाला
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर आठ, दहा खाडी किनारा लगतच्या जमिनीवर दूषित पाण्यावर अवैधरित्या पिकविला जाणारा भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे पनवेल पालिका आणि सिडको प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आणि सिडकोकडे निवेदनाद्वारे केली …
Read More »नवी मुंबईत होणार सौरऊर्जेचा वापर
आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांसोबत चर्चा नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कंपन्या, कार्यालये, संस्था, सोसायट्या यांच्यामार्फत होणारा विजेचा वाढता वापर पाहता विजेचा भार कमी व्हावा, याकरिता सदर कंपन्या, सोसायट्यांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने करावे. तसेच सौरऊर्जेचा वापर केल्यास नागरिकांना महापालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत बेलापूर विधानसभा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper