Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जत रेल्वेस्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात

कर्जत : बातमीदार रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत रेल्वे स्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष सुवर्णाचे जोशी, असोसिएशनच्या सदस्या कल्पना दास्ताने, शर्वरी  कांबळे, बिनिता घुमरे, सुषमा ढाकणे, मनिषा अथणीकर यांच्यासह आरपीएफ पोलीस रुपाली मोहिते, माधुरी खंडागळे यांनी या वेळी महिलांच्या …

Read More »

कर्जत भाजप महिला मोर्चाकडून नारीशक्तीचा सन्मान

कर्जत : बातमीदार भाजप महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने शेलू येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बचत गट यशस्वीपणे चालवणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात चांगले काम करणार्‍या महिला डॉक्टर्स, पोलीस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. भाजप महिला मोर्चा …

Read More »

पोलादपूर नगरपंचायतीच्या सीमा आकसणार?

तालुक्याचे गाव असलेल्या पोलादपूर ग्रामपंचायतीला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगरपंचायत घोषित करून तहसीलदारांना  प्रशासक नियुक्त केले आहे, मात्र नगरपंचायतीच्या रचनेमध्ये सीमा विस्तारण्याऐवजी आकसण्याचा धोका महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत जुलै 2005च्या पूरस्थिती पुनर्वसनामुळे निर्माण झाला आहे. पोलादपूर ग्रामपंचायत पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, मात्र तिचे विभाजन होऊन चरई आणि काटेतळी या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात …

Read More »

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर मात

रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात थरार पाहायला मिळाला. इंग्लंड लिजंडने अवघ्या सहा धावांनी भारत लिजंडवर मात केली, पण भारताच्या इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी यांनी इंग्लंडच्या संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंड लिजंडच्या 189 धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग ही जोडी अपयशी …

Read More »

मुंबई इंडियन्सला जेतेपदाचे षटकार मारण्याची संधी

मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स या वर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल आणि त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याशी होणार आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील सहा शहरांत होणार आहेत. कोरोना …

Read More »

टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; चक्रवर्थी, टेवाटिया तंदुरुस्ती चाचणीत नापास नटराजनचेही टी-20 मालिकेत खेळणे अनिश्चित

अहमदाबाद ः वृत्तसंस्था कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया ट्वेण्टी-20 मालिकेत इंग्लंडचा सुफडा साफ करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे, पण भारतीय संघासमोर अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएल 2020 गाजवल्यानंतर टीम इंडियाकडून ट्वेण्टी-20 संघात स्थान पटकावणार्‍या टी. नटराजनचे  या मालिकेत खेळणे धोक्यात आले आहे. दुखापतीमुळे सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी …

Read More »

खारघर, कामोठ्यात भाजपतर्फे महिलांचा सन्मान

खारघर : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चा खारघर, शिवतेज मित्र मंडळ खारघर, श्रीसाबाई माता महिला मंडळ तसेच प्रभाग 5 भाजप महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमात खारघर-तळोजा आरोग्य विभागातील आशासेविका, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिला व युवा खेळाडूंचा …

Read More »

महिलांकडून हिरकणी कडा सर

कर्जत : बातमीदारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिलेदार अ‍ॅडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी किल्ले रायगडवरील हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी हा कडा सर केला. कर्जत तालुक्यातील दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद यांचा सहभाग महिलांना प्रेरणादायी ठरला.महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्चला झालेल्या या मोहिमेत काही …

Read More »

कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशे अजिंक्य

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त स्व.ह.भ.प. वासुदेव गोपाळ शेळके व स्व. डॉ. बुधाजी सहदेव शेळके यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती स्पर्धेत पैलवान रूपेश शिवराम पावशे यांनी अजिंक्यपद पटकावूनमानाची चांदीची गदा जिंकली. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रुपेश पावशे यांचे अभिनंदन केले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य …

Read More »

स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून कीर्तन आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भेट सदिच्छा देत विजेत्यांना सन्मानचिन्ह …

Read More »