सिडनी : वृत्तसंस्थायंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार व धडाकेबाज सलामीवीर अॅरॉन फिंचला एकाही संघाने विकत न घेतल्याचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. फिंचवर एकाही संघाने बोली न लावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने यापूर्वी आश्चर्य व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा क्लार्कने प्रतिक्रिया दिली आहे, …
Read More »आयपीएलचे सामने मुंबई, अहमदाबादला?
मुंबई : प्रतिनिधीगेल्या आठवड्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेनंतर आता क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आगामी आयपीएलचे. गतवर्षी कोरोनामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे 13वे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले. यंदा आयपीएलचे आगामी 14वे सत्र भारतामध्येच आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका पाहता यंदाचे सर्व सामने बीसीसीआयने मुंबई आणि अहमदाबाद येथेच खेळविण्याची तयारी …
Read More »कळंबोली, रोहा संघ विजेते
किशोर गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पाली : प्रतिनिधीकबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या रायगडच्या मातीत सुधागड तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा दम घुमला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने झालेल्या या किशोर गट स्पर्धेत मुलींमध्ये राजमाता जिजाऊ कळंबोली आणि मुलांमध्ये जय बजरंग रोहा …
Read More »सामाजिक बांधिलकी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर आणि त्यांच्या संस्थेचे नेरळ केंद्रप्रमुख शिवाजी दराडे यांनी टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल यांचे वाटप केले. …
Read More »पर्यटकांचे खास आकर्षण रेवदंड्यातील टेन्ट हाऊसफुल्ल
रेवदंडा : प्रतिनिधी सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडासा विरंगुळा, तसेच वन डे पिकनीक ही गरज बनली आहे. समुद्रकिनारी जाऊन मनाला फ्रेशनेस मिळविण्याचे फॅड सध्या रूजत आहे. त्यामुळे रेवदंडा, थेरोंडा समुद्रकिनारी कॅम्पींग सुविधा जोरात असून, तेथील टेन्ट हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसते. शहरवासियांना समुद्रकिनार्याचे वेड असल्याने कॅम्पीग टे्रड भलतेच फार्मात असून शनिवार, रविवार …
Read More »धाटावमध्ये युवा वॉरिअर्स नामफलकाचे अनावरण
धाटाव : प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एक्सेल स्टॉप येथे नुकताच धाटाव पंचायत समिती गणातील युवा वॉरियर्स शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे रोहा तालुका …
Read More »कोकणची लाइफलाइन होतेय पोलादपूरमध्ये अंडरपास
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वर पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यालगत चौपदरीकरणादरम्यान कोकणाची लाइफलाइन असलेला राष्ट्रीय महामार्ग अंडरपास होत असताना शहराच्या भविष्याचे संकेत देत आहे, मात्र राजकीय पक्ष आताही पोलादपूर नगपंचायतीच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल झालेले दिसून येत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता मिळाली. भूसंपादनाची …
Read More »विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा; केरळच्या विजयात श्रीसंत चमकला
नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने अ वर्गातील क्रिकेटमध्ये 15 वर्षांत पहिल्यांदाच डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळने उत्तर प्रदेशचा तीन विकेटने पराभव केला. 37 वर्षीय श्रीसंतची आयपीएल 2021च्या लिलावात कोणत्याच संघाने दखल घेतली नव्हती. त्याने आठ वर्षांनंतर …
Read More »वर्षभरानंतर पहिल्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरी कोम सज्ज
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताची स्टार बॉक्सर आजारपणातून सावरल्यानंतर 1 ते 7 मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणार्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. मेरी ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कृती दलातील खेळाडू सदिच्छादूत आहे.सहा वेळा विश्वविजेत्या 37 वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा …
Read More »सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून वॉर्नरला हटवण्याची मागणी
स्थानिक खेळाडूंना डावलल्याचाही आरोप हैदराबाद : वृत्तसंस्था2021च्या आयपीएलसाठी नुकतीच लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लिलावानंतर हैदराबादमध्ये एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. दरम्यान, सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही आरोप करण्यात आले आहेत.तेलंगाणामधील सत्ताधारी असलेल्या तेलंगाणा राष्ट्र समितीचे आमदार आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper