कॉनवेची जोरदार फटकेबाजी ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाडेवोन कॉनवेच्या 59 चेंडूंतील 99 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडची 2 बाद 11 अशी अवस्था असताना कॉनवेने खेळपट्टीवर पाय ठेवला. त्याच्या तुफानी खेळीमुळे नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणार्या न्यूझीलंडने 5 बाद 184 अशी मजल गाठली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 17.3 …
Read More »आजपासून भारत-इंग्लंड तिसरी कसोटी
अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवार (दि. 24)पासून मोटेरा येथील जगातील सर्वांत मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी इंग्लंडने, तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने तिसरा सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.तिसरा कसोटी …
Read More »नगरसेवक अमर पाटील ‘युवा वॉरियर्स’ने सन्मानित
पुणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना मदत, गरीब विद्यार्थ्यांना विद्यादान आणि अभावाच्या स्थितीतही वेगळी वाट चोखाळून समाजकार्य करणार्या 35 शिलेदारांच्या शिरपेचात ‘युवा वॉरियर्स’ हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक अमर पाटील यांचा शनिवारी (दि. 20) ‘युवा वॉरियर्स’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘युवा वॉरियर्स’ …
Read More »सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र. 1ची संयुक्त पाहणी
प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महा मेट्रोकडून मंगळवारी (दि. 23) प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात …
Read More »मोबाईल चोरी प्रकरणातील कर्जत पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस
कर्जत : प्रतिनिधी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले मोबाईल चोरी प्रकरणातील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे …
Read More »बिहारमधील भाजपच्या यशानंतर फडणवीसांवर बंगालची जबाबदारी
कोलकाता : वृत्तसंस्थाभाजप नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दणदणीत यशानंतर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात फडणवीस यांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचसाठी सोमवारी (दि. 21) फडणवीस पश्चिम बंगालमध्ये पोहचले आणि या ठिकाणी त्यांनी परिवर्तन यात्रेला …
Read More »मंत्री राठोडांवर कारवाई का नाही?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधी तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले व लपून बसलेले राज्य सरकारमधील एक मंत्री आता 15 दिवसांनंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिद्धिमाध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. एका वृत्तवाहिनीवर त्या मंत्र्याचे आत्महत्या केलेल्या तरुणीसोबतचे फोटोही प्रसिद्ध झालेत. मग अद्यापही …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन
भारतीय बंदरांना मिळणार आंतरराष्ट्रीय सहकार्य उरण : वार्ताहर, प्रतिनिधीयेत्या 2 ते 4 मार्चदरम्यान मेरीटाइम इंडिया समिट 2021 होणार असून, या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून हे आभासी शिखर संमेलन होत असून, यात …
Read More »गुजरातमधील मनपा निवडणुकीत भाजपचा विजयी षटकार
अहमदाबाद : वृत्तसंस्थागुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. भाजपने अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहापैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली.अहमदाबादमध्ये 192 पैकी हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने 116 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला केवळ 21 जागांवर आघाडी मिळाली, तर …
Read More »लॉकडाऊनबद्दलचा मेसेज फॉरवर्ड करताना सावधान!
पोलिसांचा वॉच; कारवाई होणार मुंबई : प्रतिनिधीलॉकडाऊनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करीत असाल, तर खबरदार! कारण लॉकडाऊनबद्दलच्या मेसेजमुळे पोलिसी कारवाईला सामोर जावे लागू शकते. सोशल मीडियातून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे. या पार्श्वभूमीवर सायबर सेलला लॉकडाऊनच्या अफवा पसरवणार्यांवर नजर ठेवण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper