पाली : प्रतिनिधी फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंबा पिकाला जागतिक बाजारपेठेत सुगीचे दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून हॉर्ट सॅप योजनेअंतर्गत वावळोली (ता. सुधागड) येथील राजेंद्र राऊत यांच्या शेतावर गुरुवारी (दि.18) घेण्यात आलेल्या आंबा फळपीक कार्यशाळेस शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोकण कृषी विद्यापीठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत …
Read More »रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम -निधी चौधरी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून समाजात वाहतूक नियम व रस्ते सुरक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईल व जनजागृतीही होईल. त्याचबरोबर रायगडमध्ये पर्यटन वृद्धीही जोमाने होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि. 20) येथे व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींच्या पुढाकारातून अलिबाग येथे दरवर्षी रायगड बाइक्स फेस्टिवल हा उपक्रम …
Read More »पाली बायपासला शेतकर्यांचा विरोध
दुबार शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र पाली, झाप, बुरमाळी येथील शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत नव्याने होऊ घातलेल्या या बायपास मार्गाला कडाडून विरोध केला. नियोजीत पाली झाप बलाप बायपास …
Read More »गुंतवणुकीला चांगला परतावा देवूनही बाजारात भारतीय गुंतवणूकदार का नाहीत?
बाजारामध्ये गुंतवणूक का करू नये याची अनेक उदाहरणं दिली जातात, परंतु इतिहास हेच सांगतो की दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार्यांसाठी बाजार चांगलाच राहिला आहे. संकटे अनेक आली आणि येत राहतील, पण बाजाराला दीर्घकालीन परताव्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मागील वर्षभरात लाखो नवीन गुंतवणूकदार जगभरामध्ये नव्हे तर भारतीय शेअरबाजारात उदयास आले व त्यांनी …
Read More »काही सरकारी बँकांचे खासगीकरण अपरिहार्य का आहे?
विकास आणि सशक्त बँकिंग व्यवस्थेचे थेट नाते आहे, या पार्श्वभूमीवर डझनभर अक्षम सरकारी बँका सांभाळण्याचे काही कारण नाही. 51 वर्षांपूर्वी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय जेवढा अपरिहार्य आणि धाडसी होता, तसाच काही दुबळ्या सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय आज अपरिहार्य आहे. भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यापासून म्हणजे गेले 29 वर्षे देश …
Read More »पनवेल, उरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
सकल मराठा समाज, खांदा कॉलनी पनवेल : वार्ताहर सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने शिवजयंती उत्सव-2021 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत मंडळाने शिवजयंती साजरी केली. यंदाचे 4 थे वर्ष होते. या वेळी खांदा कॉलनीसह पनवेल परिसरातील शिवप्रेमीसह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी …
Read More »कुष्ठरोगी बांधवांना खाऊवाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य अरविंद पोतदार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 20) पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का येथील गणेश कुष्ठरोग वसाहतीतील बांधवांना खाऊवाटप करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार महासंघाची स्थापना झाल्यावर सदस्यांचे वाढदिवस केक कापून साजरे न करता त्या ऐवजी गरजूंना मदत करून साजरे करू या …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न वापरणार्यांवर कारवाई सुरू
पहिल्या दिवशी 87,500 रुपयांचा दंड वसूल पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्कचा उपयोग न करणार्या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यावर शुक्रवारी (दि. 19) पाहिल्याच दिवशी …
Read More »Dansk Kasino Live Poker Oversigt I Uge 45, 2018
Dansk Kasino Live Poker Oversigt I Uge 45, 2018 Så handel med Forex uden at investere din egen kapital er meget muligt. For at lykkes skal du omhyggeligt lære alle strategierne og forfine dine handelsteknikker, fordi Forex er et fantastisk sted at lave seriøs kapital på en række forskellige måder.
Read More »चौक (ता. खालापूर) : श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी हेमंत माने व त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता माने यांनी 11 हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश चौक मंडल निधी संकलन प्रमुख पंकज शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी यशवंत जोशी, रणजित खंडागळे, गणेश कदम आदी उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper