खारघर : रामप्रहर वृत्त अयोध्या येथे 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात खारघरमधील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. हे निमंत्रण मिळाल्याने विठ्ठल कांबळे आणि त्यांची पत्नी उज्वला कांबळे यांच्यासह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी …
Read More »नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 अंतर्गत भव्य कबड्डी स्पर्धा कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 19) झाले. उद्घाटन समारंभास माजी …
Read More »अवघे विश्व राममय!
मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत त्यांच्या जन्मस्थळी प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराची निर्मिती केली जाते आहे. जवळपास पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारीला श्री रामप्रभू पुन्हा आपल्या जन्मस्थळाच्या गर्भगृहात विराजमान होतील. निश्चितपणे भारताच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून देशभरातीलच काय तर जगभरात पसरलेले भारतीय वंशाचे लोक तसेच अन्य …
Read More »पनवेलमध्ये कारसेवकांचा सत्कार
राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिवस सर्वांसाठी आनंदाचा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : वार्ताहर रामजन्मभूमी मंदिराला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुरुवारी (दि. 18) कारसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा …
Read More »कामोठ्यात रंगली नमो चषक कुस्ती स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेल परिसरात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक …
Read More »नमो चषक बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा शनिवारी
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी …
Read More »पनवेलमध्ये शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त स्त्रीशक्तीला सक्षम करण्याबरोबरच महिलांचा आदर कायम राहण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबविले जातात. त्याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये शुक्रवारी (दि. 19) शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला …
Read More »खारघरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते शाळेचे भूमिपूजन
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे नव्याने सुरू होणार्या के.के.वाघ इंटरनॅशनल स्कूलच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.18) झाले. नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे मापदंड स्थापन केल्यानंतर के. के. वाघ शिक्षण संस्था आता के.के. वाघ इंटरनॅशनल स्कूल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी कार्यशाळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड कॉलेज (सीकेटी) या स्वायत्त महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (दि.17) करण्यात आले होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून (2024-25) संपूर्ण राज्यात राष्ट्रीय …
Read More »अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रम
अलिबाग : प्रतिनिधी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी होणार्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 24 ते 28 जानेवारी या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अलिबाग येथील ब्राह्मणआळीतील श्री राम मंदिरात होईल. वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper