नियोजन बैठकीतून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »नमो खारघर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद; खुल्या गटात मृणाल सरोदे, अर्चना जाधव विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि.14) झालेल्या नमो खारघर मॅरेथॉन 2024मध्ये तब्बल 19 हजार 601 स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही स्पर्धा उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यंतची …
Read More »सर्व निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा महायुतीचा निर्धार
अलिबाग येथे मेळावा उत्साहात अलिबाग : प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सर्व पक्षांनी एकदिलाने काम करण्याचा तसेच केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार रविवारी (दि. 14) झालेल्या महायुतीच्या रायगड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त …
Read More »एक कोटीची ‘तलाश’ शून्यावरच बाद
तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 1970च्या जानेवारी महिन्यात गिरगावातील चाळीतील मध्यमवर्गाच्या एकत्र कुटुंब पद्धतीत (आजी, आजोबा, पती, पत्नी व तीन लहान मुले) कुटुंब प्रमुखाला महिन्याला किती रुपये पगार चांगले सुख देणारा होता असे तुम्हाला वाटते? एक लक्षात घ्या, घरात मनोरंजनासाठी फक्त छोटासा ट्रान्झिस्टर आहे (बटनाने कमी, पण फटका मारल्यावर तो चांगला …
Read More »नमो खारघर सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नमो खारघर मॅरेथॉन रविवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर नमो खारघर सायक्लोथॉन शनिवारी (दि.13) झाली. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि …
Read More »रविवारी नमो खारघर मॅरेथॉन; मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा रविवारी (दि.14) होणार आहे. या अनुषंगाने खारघर धावणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या
महाड : प्रतिनिधी महाड शहरातील काकरतळे परिसरात राहणार्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि. 12) रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महाड शहरातील काकर तळे परिसरात असलेल्या प्रसिद्ध व्हाईट हाऊस या इमारतीमध्ये विनायक बद्रीनाथ …
Read More »‘दिबां’ची चळवळ पुढे नेऊया
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासईत प्रतिपादन उरण, नवी मुंबई : प्रतिनिधी, वार्ताहर केवळ रायगड, ठाणेच नव्हे; तर संपूर्ण राज्यातील स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि.बा.पाटील हे असामान्य नेतृत्व होते. एक चालती बोलती चळवळ असणारे ‘दिबां’चे विचार नव्या पिढीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही स्थानिकांच्या …
Read More »गेल्या 10 वर्षांत भारत बदलला -पंतप्रधान नरेंद्र मोदी
अटल सेतूचे लोकार्पण, उरण रेल्वेसेवेला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त महत्त्वाकांक्षी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुमारे दीड लाखाहून अधिकच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. गेल्या 10 …
Read More »विजय सत्याचाच
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच ठरते असा ऐतिहासिक निकाल देत, शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड विधानसभाध्यक्षांनी वैध ठरवली, तसेच शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा निर्वाळाही दिला. एकंदरीत सगळाच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. ठाकरे गटाला हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper