Breaking News

महत्वाच्या बातम्या

ओएनजीसी-शिवकर रस्त्याच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या …

Read More »

रोह्यात उद्या भाजपची बैठक

पेण, रोहा : प्रतिनिधीबिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने रोहा नगरीत गुरुवारी (दि. 19) भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …

Read More »

रायगड जिल्ह्यात लेप्टोची साथ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला मात्र गांभीर्य नाही अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे, मात्र जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण वाढत आहेत. अलिबाग व पेण तालुक्यात लेप्टोमुळे काहींच्या मृत्यू झाला आहे. या साथीमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे …

Read More »

विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून आदिवासींची दिवाळी गोड

कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत प्रखंडाच्या वतीने दीपावलीच्या मुहूर्तावर तालुक्यातील बामणोली, आषाणे, चेडोबावाडी, भिसेगाव, नांगुर्ले, पळसदरी, तळ्याचीवाडी या आदिवासी वाड्यांमधील सुमारे 250 कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आला.  बजरंग दलाचे साईनाथ श्रीखंडे, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, बजरंग दल संयोजक कमलाकर …

Read More »

ऐन दिवाळीत पोलादपूरकरांचा नगरपंचायतीच्या नावाने शिमगा

पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची वणवण पोलादपूर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना वारंवार नादुरूस्त होत असल्याने पोलादपूरकरांवर ऐन दिवाळीत नगरपंचायतीच्या नावाने शिमगा करण्याची वेळ ओढवली आहे. शहरातील जवळजवळ सर्वच प्रभागांमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आहेत, मात्र दिवाळीत आंघोळीला पाणी नसताना उटणे वाटप करून नगरसेवकांनी नागरिकांची थट्टा केल्याची चर्चा सुरू आहे. …

Read More »

शॉक ट्रीटमेंट

दिवाळीच्या अखेरच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत देता येणार नाही, ती पूर्ण भरावीच लागतील, असे सांगून हात वर केले आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसाह्य न झाल्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तोळामासा झाल्याचे सांगून त्यांनी सारे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता बिले …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार व समितीचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सन 2020 ते 2021 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी साप्ताहिक रायगड शिव सम्राट वृत्तपत्राचे संपादक रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मारुती बेव्हरेजचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरण शहरातील बोरी-पाखाडी येथील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मारुती बेव्हरेजचे मंगळवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नानालाल खारोल व रामचंद्र खारोल यांनी आमदार महेश बालदी यांचे स्वागत केले. प्रकल्पाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष …

Read More »

चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्त करा; अन्यथा आंदोलन

पनवेल भाजप युवा मोर्चाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल-माथेरान मार्गावरील चिपळे पूल ते नेरे येथील टप्प्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसे होऊ नये यासाठी रस्त्याची डागडुजी करावी; अन्यथा भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, …

Read More »

सिडको अर्बन हाटमध्ये शिल्प मेळा महोत्सव

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा दिवाळीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सिडको अर्बन हाट येथे 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत शिल्प मेळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिल्प मेळ्यात विविध राज्यांतील कारागीर सहभागी होणार असून त्यांनी निर्मिलेली हातमाग व …

Read More »