Breaking News

महत्वाच्या बातम्या

राजकारणाच्या पलिकडे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ठाकरे सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतले असते आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादाची दिशा ठरवली असती तर कादाचित आज चित्र काही वेगळे दिसले असते. तरीही, झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीनुसार भारतीय जनता पक्ष आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन

पनवेल ः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर जनतेला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

खारघर रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर पनवेल : वार्ताहर – देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो उत्तर रायगड तर्फे खारघर येथे भव्य रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून …

Read More »

पनवेल तालुक्यात 400 नवे कोरोनाबाधित

नऊ जणांचा मृत्यू; 353 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.17) कोरोनाचे 400 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 353 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 299 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 252 …

Read More »

मान्सूनचा मुक्काम 15 ऑक्टोबरपर्यंत

20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट मुंबई ः प्रतिनिधीमुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. …

Read More »

बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये हिंदी दिवस

नवी मुंबई : बातमीदार बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख विवेक प्रभु व समस्त कर्मचार्‍यांच्या  उपस्थितीत …

Read More »

खारघरमधील सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे प्रभागातील अपुर्‍या प्रमाणात होणार्‍या पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील प्रभाग क्र. 4 मधील से 19,20,21 व 11,13 येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी …

Read More »

राज्य सरकारविरोधात मराठा समाजाकडून घोषणाबाजी

नवी मुंबई : बातमीदार राज्यामध्ये मराठा समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरलेली असून नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, माजी …

Read More »

राज्य सरकारचा पिंडदान करून केला निषेध

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यास पुरते अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पिंडदान करत मनसे नवी मुंबईने अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरलेले आहे. वेळेवर आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मृत्यूस सामोर जावे लागत आहे. रॅमिडिसिव्हर व टोसिलिजम एब …

Read More »

थर्मल गन, ऑक्सिमीटरचा काळाबाजार

पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधे, ऑक्सिमीटर, थर्मल गन, आणि इतर औषधांचा काही औषध दुकानांकडून काळा बाजार करीत एमआरपीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जात आहे. पाच हजारांपर्यंत असलेल्या थर्मल गनची खुल्या बाजारात आठ हजार रुपये लावण्यात आले आहेत, तर ऑक्सिमीटरची किंमत देखील दुप्पट आहे. औषध …

Read More »