सहा जण अटकेत; वनविभागाची कारवाई पाली : प्रतिनिधीखैर वृक्षांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सहा जणांना सुधागड वनविभागाच्या टीमने अटक केली असून, या गुन्ह्यातील दोन वाहने आणि लाकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाली-खोपोली मार्गावर सुधागड तालुक्यातील वनक्षेत्र कानसळ गावानजीक सोमवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास पीकअप (एमएच 06-बीजी 2884) वाहनातून खैराच्या झाडाचे तुकडे …
Read More »भीमाशंकर अभयारण्य परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर
कर्जत : बातमीदारकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्याचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे. या संदर्भात 2019मध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.भीमाशंकर अभयारण्य हे रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात 130 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. या अभयारण्याबरोबरच आजूबाजूला असलेला 10 किलोमीटर हद्दीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन बनविण्यात यावा, अशी …
Read More »महाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली 12वर
97 पैकी 78 जण बचावले; 19 लोक बेपत्ता महाड : प्रतिनिधीयेथील इमारत दुर्घटनेतील बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मंगळवारी (दि. 25) सायंकाळी उशिरापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकूण 97 पैकी 78 जण बचावले आहेत, तर अद्याप 19 लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा …
Read More »रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 212 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 24) 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 212 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी चार, अलिबाग तीन आणि कर्जत, पेण, रोहा, सुधागड व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »खारघर परिसरातील वाड्यांवर अन्नधान्याचे वाटप
खारघर : रामप्रहर वृत्त – कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने धामोळे …
Read More »भारतीय जनता पक्षाने केला कळंबोलीकरांचा गणेशोत्सव गोड
कळंबोली : प्रतिनिधी – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजप कळंबोली शहर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव सण गोड करण्यासाठी हजारो गोरगरीब व गरजू लोकांना साखर, गूळ, चणाडाळ, मैदा, …
Read More »पनवेल तालुक्यात 134 नवीन रुग्ण
चौघांचा मृत्यू; 289 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 24) कोरोनाचे 134 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 104 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 264 …
Read More »येरे माझ्या मागल्या…
देशाला स्वातंत्र्य मिळून 70हून अधिक वर्षे झाली आहेत. या सात दशकांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. धीमे-धीमे प्रगती करत करत आपला भारत देश आता नव्या बदलांसाठी सज्ज होत आहे. या देशात इतक्या गोष्टी बदलल्या, परंतु भारतीय राजकारणातील एक गोष्ट मात्र बदलू शकली नाही. ती म्हणजे काँग्रेस पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांचे गांधी …
Read More »महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली
200 जण अडकल्याची भीती महाड : येथील काजळपुरा भागातील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी (दि. 24) सायंकाळी घडली. या इमारतीच्या ढिगार्याखाली 200 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे.ऑगस्ट महिना महाडसाठी पुन्हा एकदा घातक महिना ठरला आहे. महाड-मुंबई मार्गावरील काजळपुरा येथील …
Read More »ओएनजीसी कंपनीच्या पाईपलाइनमधून तेलगळती
उरण : वार्ताहरओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून तेलगळती झाल्याची घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी घडली. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पाइपलाइन दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पीरवाडी समुद्रकिनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेलगळती होण्यास सुरुवात झाली. अडीचशे किलोमीटर दूरवर असणार्या बॉम्बे हाय येथून अरबी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper