अलिबाग : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली बहुचर्चित मुंबई भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो बोटसेवा गुरुवारी (दि. 20) सुरू झाली. 26 कार, नऊ दुचाकी आणि 206 प्रवासी घेऊन पहिली बोट भाऊचा धक्का येथून निघाली आणि व्यवस्थितपणे मांडवा टर्मिनल्स येथे पोहोचली. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत साकारल्या गेलेल्या या …
Read More »ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची क्वारंटाइन सेंटरमध्ये आत्महत्या
खारघर, पनवेल ः बातमीदारखारघरमध्ये क्वारंटाइन असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेतला. गेल्या काही महिन्यांतील आरोपींच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी खारघरच्या गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष …
Read More »शासनाच्या सुचना पाळून गणोशोत्सव साजरा करा
अलिबाग ः प्रतिनिधीयंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि मोहरम साजरा केला जात आहे. शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करूनच हे उत्सव साजरे करावेत. गर्दी करू नका. मिरवणुका काढू नका. घरातच विसर्जन करा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 20) जिल्हा प्रशासनाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून …
Read More »स्वच्छ भारत सर्वेक्षणात नवी मुंबईचा झेंडा; तिसर्या स्थानी झेप
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात मध्य प्रदेशमधील इंदौर हे देशातील सर्वांत स्वच्छ शहर ठरले असून, सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसर्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसर्या स्थानी झेप घेतली आहे. पंतप्रधान …
Read More »विसपुते महाविद्यालयात वेबिनारला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचा 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोरोना महामारीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झूम अॅप व फेसबुक च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत- युवा महासंवाद 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिंदखेडा विधासभेचे आमदार जयकुमार रावळ, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, महेंद्र विसपुते व …
Read More »‘फिरत्या वाहनात कृत्रिम तलावांची सोय करा’
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हददीत गणेशोत्सवा दरम्यान फिरत्या वाहनात कृत्रिम तलावाची सोय करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे शकय होणार …
Read More »पेण एसटी डेपोमध्ये पासचा घोटाळा; तीन कर्मचारी निलंबित
पेण : प्रतिनिधी पेण येथील एसटी बस आगारामध्ये लाखो रुपयांचा पास घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तीन कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे एसटीच्या पासमधील अफरातफर उघड होण्यास मदत मिळाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाल्याने पासधारक प्रवाशांना प्रवास करता आला नाही. त्यामुळे …
Read More »पनवेल तालुक्यात 238 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू; 242 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.19) कोरोनाचे 238 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 175 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 189 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …
Read More »शोकांतिका की गूढकथा
अकाली अस्तंगत झालेला बॉलीवूडचा सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूभोवताली दाटलेले संशयाचे धुके आतातरी निवळेल अशी अपेक्षा आहे. बरीच राजकीय चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप, खालच्या स्तरावरील गावगप्पा, खर्याखोट्या अफवांचे पीक या गोष्टींमुळे गेले दोन महिने देशातील वातावरण गढूळ झाले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा सुस्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बजावला. बॉलीवूड …
Read More »देशभक्तीपर गीतांची ऑनलाइन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर एकल गीत स्पर्धेचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपात झाली. त्याला पनवेल परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये श्रीरंग केतकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पद्मजा कुलकर्णी व केतकी ओक यांनी द्वितीय आणि आशा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper