मुंबई : राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही, पण प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. लालपरी सुरू झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा …
Read More »‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’
मुरूड ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व शांततेत साजरा करून शांतता कमिटीच्या सदस्यांनी पोलिसांना विशेष सहकार्य करून गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मदत करावी, असे प्रतिपादन मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरूड पोलीस ठाण्यात शांतता सभा आयोजित करण्यात आली …
Read More »भोरमाळ येथील मुलाला विषबाधा; समाजसेवकाचा मदतीचा हात
पेण ः प्रतिनिधी आपल्या वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या मुलास गवत मारण्याच्या विषारी औषधातून विषबाधा झाल्याची घटना पेण तालुक्यातील कामाली भोरमाळ आदिवासीवाडी येथे घडली आहे. तुकाराम कडू हे रविवारी (दि.16) सायंकाळी 4 वाजता आपल्या शेतावर गवत मारण्याचे औषध फवारणीसाठी गेले होते. आपल्यासोबत ते आपल्या अथर्व कडू या मुलालाही घेऊन गेले, …
Read More »नवविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कळंब गावातील गृहिणी असलेली 22 वर्षीय महिला 13 ऑगस्ट रोजी सकाळी पोश्री नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता वाहून गेली होती. या विवाहित महिलेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला असून पतीचे अन्य महिलेबरोबर असलेले संबंध व सतत होणार्या मारहाणीमुळे करुणा सचिन बदे यांनी पोश्री नदीत उडी मारून …
Read More »जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त भाऊ सिनकर यांचा सत्कार
अलिबाग ः प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रायगड फोटोग्राफर अॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स अॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार आणि छायाचित्रकार भाऊ सिनकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रायगड फोटोग्राफर अॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर …
Read More »लठ्ठपणावर करा मात
आरोग्य प्रहर लठ्ठपणावर मात करण्यासाठी धावणे, चालणे, व्यायाम करणे असे शारीरिक व्यायाम केले जातात, मात्र लठ्ठपणासाठी मानसिकताही कारणीभूत असते. त्यामुळे शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक स्वास्थ्य सुधारणार्या उपचारांची मदत घेतली तर लठ्ठपणावर मात करता येते. विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. नैराश्यग्रस्त रुग्ण खूप कमी खातात व वजन कमी …
Read More »विद्यार्थ्यांची शासकीय दाखल्यांसाठी परवड
तहसील कार्यालयात पालकांची गर्दी कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे शासकीय दाखले देणारे कर्जत तहसील कार्यालयातील सेतू केंद्र तीन महिने बंद होते, मात्र आधी पालकांनी आपल्या पाल्याचे दिलेले नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला यांची पूर्तताही झालेली नाही. दरम्यान, तहसील कार्यालयातून दाखले प्रांताधिकारी कार्यालयात गेले असल्याचे तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगत आहेत. लॉकडाऊन असल्याने कर्जत …
Read More »गणेशोत्सवासाठी रायगड होतोय सज्ज; एक लाख 526 गणेशमूर्तींची यंदा प्रतिष्ठापना
अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. सर्व अटी-नियमांचे पालन करून बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज होत आहेत.गणेशोत्सवाला येत्या शनिवार (दि. 22)पासून सुरुवात होत आहे. रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात यंदा 287 सार्वजनिक, तर एक लाख 239 घरगुती अशा एकूण एक लाख …
Read More »विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा
पदवीच्या अंतिम परीक्षा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू असून तीन दिवसांनी त्याचा सोक्षमोक्ष लागेल असे दिसते. विद्यार्थ्यांच्या हिताचा सर्वंकष विचार करून सर्वोंच्च न्यायालय योग्य निर्णय देईल यात शंका नाही. तथापि, गेले जवळपास निम्मे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरचे जे नुकसान झाले त्याचे काय हा खरा प्रश्न आहे. काही राजकीय पक्षांनी सत्तेचा दुरुपयोग …
Read More »डॉ. संजय मुखर्जी सडकोचे नवे एमडी
नवी मुंबई : बातमीदार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. संजय मुखर्जी यांची सिडकोच्या उपाध्यक्ष व एमडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चंद्रा यांच्या बदलीचे आदेश काढले तसेच डॉ. मुखर्जी यांना तत्काळ रूजू होण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper