मनसेचा ‘महावितरण’ला इशारा कर्जत : बातमीदारमहावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असल्याने वीज बिलप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक देऊन वीज बिले सुधारली नाही, तर मनसे त्या सर्व वाढीव वीज बिलांचे गणेशोत्सव काळात विसर्जन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.कोरोनामुळे जाहीर झालेल्या …
Read More »वाकसच्या उपसरपंचपदी भाजपचे सुबोध जगे
कडाव : प्रतिनिधीवाकस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे सुबोध जगे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला.भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, नितीन कांदळगावकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका सरचिटणीस राजेश भागत, उपाध्यक्ष उत्तम तिखंडे, वाकस ग्रामपंचायत सदस्य रंजना भागीत, …
Read More »गणेशोत्सवात कोरोनासंदर्भात काळजी घ्या
प्रशासनाचे भाविकांना आवाहन नागोठणे : प्रतिनिधीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक नागरिक शहरात येणार आहेत. नागोठणे शहरसुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने नागरिकांनी त्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सव या संदर्भात सोमवारी (दि. 17) सायंकाळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या …
Read More »दक्षतेत ढिलेपणा नको
आजवरच्या एकूण कोविड-19 रुग्णांच्या संख्येत पुण्यातील संख्या रविवारी मुंबईच्याही पुढे गेल्याने पुणे शहर हे देशातील नवीन ‘कोरोना राजधानी’ बनले आहे. पुण्याच्या आधी देशातील सर्वाधिक कोरोना केसेसमध्ये मुंबई आघाडीवर होती. एकूण परिस्थिती पाहता आजही महाराष्ट्रातील कोरोना संदर्भातील स्थिती चिंताजनकच आहे. आणि या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारपासून राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण असा सांस्कृतिक उत्सव …
Read More »आत्मनिर्भर भारत सेलचे ऑनलाइन उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे केले. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती. …
Read More »पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता होतोय चकाचक
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्यत्वेकरून तीन रस्त्यांचा वापर केला जातो. माल धक्याकडे जाणारा रस्ता पर्यायाने छोटा आहे. साई मंदिरा वरून येणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. पनवेल हे उपनगरीय रेल्वे वाहिनीवरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन तसेच कोकण रेल्वे वरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे रेल्वे स्टेशन अशी ओळख असून …
Read More »आमदार विनायक मेटे उद्या रोह्यात
रोहे : प्रतिनिधी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजासाठीही शासन दरबारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असणारे आणि मराठा आरक्षण सोबतच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यरत असणारी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे हे आपल्या सर्व सहकार्यांसोबत रोहा येथील पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी व त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व …
Read More »पनवेल तालुक्यात 92 नवीन रुग्ण
सात जणांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 17) कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 177 …
Read More »‘अंजुमन’च्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा आयटीआय तांत्रिक शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन उत्कर्ष साधण्यासाठी अंजुमन संस्थेचा मोठा वाटा असून रायगडात संस्थेचा नावलौकिक आहे. इश्तियाक घलटे 1992मध्ये निर्देशक पदावर रुजू झाले. 2013मध्ये त्यांना संस्थेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्यपदी …
Read More »गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात देत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने पेण तालुक्यासह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper