पनवेलमध्ये दोन जणांना अटक उरण : प्रतिनिधीदुबईहुन जेएनपीटी बंदरामार्गे आलेला 11 कोटी 88 लाख 28 हजार 800 रुपये किमतीचा विदेशी सिगरेटचा साठा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्यांनी जप्त केला आहे. पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील नवकार कंटेनर गोदामात ही कारवाई करण्यात आली.दुबईहुन आलेल्या 49 फूट लांबीच्या कंटेनरमध्ये खजुराच्या बॉक्समध्ये विदेशी सिगरेटचा …
Read More »काँग्रेस नेते नाराज; मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासंदर्भात थोरात यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी (दि. 15) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …
Read More »सर्पमित्रांनो सावधान! साप हाताळतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्यास गुन्हा
पुणे : प्रतिनिधीसर्पमित्रांकडून नागरी वस्तीमधील साप पकडून त्यांना सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडले जाते, परंतु अनेकदा साप पकडण्यापूर्वी वनखात्याची परवानगी घेतली जात नाही. त्याचप्रमाणे साप हाताळतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यामुळे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होत असून, अशा सर्पमित्रांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा वनखात्याने दिला आहे.काही हौशी सर्पमित्र सापाला …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पेणला धावती भेट
विविध घटकांच्या समस्या घेतल्या जाणून पेण : प्रतिनिधीचक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौर्यावर आलेले माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सहकार्यांनी शुक्रवारी (दि. 12) रात्री परतत असताना पेण येथे भेट दिली. या वेळी त्यांनी वादळग्रस्तांसह गणपती कारखानदार आणि नाभिक संघटनेच्या समस्या जाणून घेतल्या.निसर्ग चक्रीवादळाने रायगड व …
Read More »कोरोना रुग्णसंख्येचा देशात नवा विक्रम
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. शनिवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 11 हजार 458 नवे रुग्ण आढळले असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख आठ हजार 993वर पोहोचला आहे. एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याचा हा विक्रम आहे. याशिवाय मागील 24 तासांत 386 …
Read More »दिवंगत वडिलांच्या कार्याचा खर्च समाजासाठी सुपूर्द
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे आजीव सदस्य हरिश्चंद्र मालू कोळंबेे यांचे नुकतेच निधन झाले. लॉकडाऊन काळात निधन झाल्यानंतर गर्दी जमवून दशक्रिया आणि उत्तरकार्यावर होणारा खर्च टाळून तो निधी समाजाच्या कामासाठी धनादेशाद्वारे देण्यात आला. अशी मोलाची मदत करून त्यांच्या पुत्रांनी नवीन पायंडा पाडला आहे. चांधईतील ज्येष्ठ नागरिक …
Read More »घेता घेता एक दिवस…देणार्याचे हात घेणारी श्रद्धा
पनवेल : प्रतिनिधी – आपल्याला मिळालेली मदत पाहून तिचे डोळे पाणावले पण आपली गरज पूर्ण झाल्यावर घेता घेता एक दिवस…देणार्याचे हात घ्यावेत असे म्हणतात. आपली गरज पूर्ण झाल्यावर दुसर्याला मदत करण्याचा विचार करून श्रध्दा पटेल हिने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त गरीबांना स्वत: मास्क शिवून मोफत दिले. पनवेलमध्ये एका मोठ्या सोसायटीतील …
Read More »खांदा कॉलनी पाण्याखाली गेल्यास सिडको जबाबदार -कुसुम पाटील
कळंबोली : प्रतिनिधी – खांदा काँलनीमधील पाणी वाहून नेणारा बाळोग्राम जवळील नाला सफाई करण्याचे काम यावर्षी सिडकोने काढले नसल्याने खांदा कॉलनी शहर पाण्याखाली जावून नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी सिडको प्रशासनाला जबाबदार धरण्यात येवून त्यांच्याकडून नुकसान भरपाई करण्यात यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका कुसुम पाटील यांनी दिली आहे. …
Read More »मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत
नगरसेविका सुशिला घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पावसाळा सुरु झाला तरीही नविन पनवेलमधील अद्याप काही ठिकाणी सिडकोने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ती कामे तातडीने करावीत, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदीश घरत यांनी सिडकोकडे केली आहे. सुशिला घरत यांनी या संदर्भात यापूर्वीच निवेदन …
Read More »खोपोलीत शेकाप कार्यकर्त्याची पक्षनेतृत्वावर तीव्र नाराजी
खोपोली : प्रतिनिधी – चार दिवसांपूर्वी सलिम शेख यांचे भाजीचे दुकान ऐन पावसाळ्यात तोडल्याने कोरोनाच्या टाळेबंद काळात माझ्यावर अन्याय झाला असल्याचा दावा करीत झालेल्या अन्यायाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या शहरातील प्रमुख पदाधिकार्यांना माहिती देत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यावेळेस कोणीही प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेख यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper