Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांना उत्तम प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सध्याच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) सर्वत्र फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून नागरिकांसाठी विविध आरोग्यदायी आणि सामाजिक उपक्रम झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल 1 …

Read More »

गरज खबरदारीची, धैर्याची

महाराष्ट्रासमोर एक नव्हे तर दोन संकटे आताच्या घडीला आ वासून उभी आहेत. कोरोनाच्या संकटाशी महाराष्ट्र लढा देतोच आहे. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळ पुढ्यात येऊन ठाकले आहे. अलिबाग परिसरात हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात विशेष खबरदारीची गरज आहे. साधारण मंगळवार दुपारपासूनच हवेचा रंग पालटला. ढगाळलेल्या हवेपाठोपाठ तासाभरातच पाऊसही सुरू झाला …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी सरपंच नरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक

अन्नधान्याचे वाटप वाकडी (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी सरपंच नरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप नेते राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य राज पाटील, तसेच सरपंच संदीप …

Read More »

नाभिक बांधवांना मदतीचा हात

नगरसेवक संजय भोपी यांनी जपली सामाजिक बांधिलकी पनवेल ः प्रतिनिधी कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. पनवेल मनपा क्षेत्रातील इतर दुकानांना दोन दिवस उघडण्यास मुभा देण्यात आली असली तरी केस कर्तनालय अद्यापही बंदच आहेत. परिणामी या ठिकाणी काम करणार्‍या नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली …

Read More »

कर्जत शहरातील मैदान वाचविण्यासाठी समिती आक्रमक

भाजपचाही आंदोलनाचा इशारा कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर संस्थेच्या शासनाने दिलेल्या मैदानावर बांधकाम आराखडा मंजूर करू नये आणि जर तो मंजूर केल्यास मैदान बचाव समिती आणि भाजपचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जत नगर परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. कर्जत नगर परीषद हद्दीतील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कर्जत युवा मोर्चा मंडळाकडून मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू.र्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर तालुक्यातील 405वे रक्तदान शिबिर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी …

Read More »

खांदा कॉलनी येथे औषधी गोळ्या, मास्कचे वाटप

कळंबोली ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून दिवसेंदिवस नवीन रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम-30 औषधामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबांना मोफत अर्सेनिक अल्बम -30 गोळ्या व मास्कचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका कुसुम गणेश पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश …

Read More »

पनवेल तालुक्यात 25 नवीन रुग्ण

महापालिका क्षेत्रात चौघांचा मृत्यू पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 2) कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळले असून 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात 23 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कामोठेमध्ये 214,  खारघरमध्ये 127 रुग्ण, नवीन पनवेल 81, पनवेल 37 आणि कळंबोलीमध्ये 98 रुग्ण …

Read More »

कळंबोली ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बस डेपोच्या बाजूला भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र बनकर यांनी होमिओपॅथिक औषधे व मास्कचे मोफत वाटप केले. या वेळी भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, सिद्धेश बनकर, नितीन काळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शेलार आदी उपस्थित होते.

Read More »