खारघर : भारतीय जनता पक्ष व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या मार्फत शिवमंदिर येथे गरीब व गरजूंसाठी मोफत अन्नछत्र दुपारी 12 ते 1 या वेळात सुरु करण्यात आले आहे. यामार्फत 650 फूड पॅकेट्स वाटप करण्यात आले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.
Read More »26th April 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper