Breaking News

महत्वाच्या बातम्या

विठ्ठल मंदिरात पूजेसाठी जमलेल्या 25 जणांवर गुन्हा; अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील घटना

रेवदंडा : प्रतिनिधी संचारबंदी असताना अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पूजा व आरतीसाठी गावकर्‍यांना जमविल्याप्रकरणी गावचे पोलीस पाटील, मंदिराचा पुजारी, सचिव याच्यांसह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असताना भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी …

Read More »

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून होणार सुरू

मुंबई : प्रतिनिधी ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नाही किंवा रुग्ण आढळून आलेले नाहीत अशा हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये काही सवलतींसह विशिष्ट कामांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दुसरीकडे राज्य सरकारनेही ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना सोमवार (दि. 20)पासून माफक स्वरुपात परवानगी दिली आहे. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी …

Read More »

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी; पोलादपुरातील महिलेचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधी येथील कोरोनाग्रस्त महिलेचा रविवारी (दि. 19) मध्यरात्री कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच रायगड जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे. लीला बाबूराव सकपाळ (वय 63) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचे पतीसह पोलादपूरच्या प्रभातनगर येथे वास्तव्य होते. लीलाबाईंचा रविवारी रात्री 12.05च्या …

Read More »

हल्ल्यापूर्वी कोविड धर्म, जात, पंथ पाहत नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशभरातील कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य-बंधूता यांना प्राधान्य देणारे असायला हवे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ’लिंक्डइन’वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. …

Read More »

दत्तात्रेय घुले यांचा एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा

पनवेल : वार्ताहर सध्याचे महाराष्ट्राचे आर्थिक परिस्थिती पाहता पुढील काही महिन्यांमध्ये आर्थिक टंचाई होण्याची शक्यता आहे, अशावेळी अनेकांनी पंतप्रधान निधीमध्ये किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये आपापल्या परीने  निधी जमा केला आहे. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयमध्ये आपल्या कामाने नावाजलेले व सर्वांच्या परिचयाचे असे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय घुले यांनी आपला एक महिन्याचा …

Read More »

विचार मंचतर्फे गोरगरिब, गरजुंना जेवण वाटप

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्‍या रोजंदारी, मजूर व गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच यांच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांचे …

Read More »

नवी मुंबई महापालिकेने बनवले स्वॅब सॅम्पलसाठी विशेष केबिन

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा विषाणू हा संसर्गातून पसरणारा असल्याने दैनंदिन जीवनात नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अथवा कोरोना संबंधित लक्षणे आढळणार्‍या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेताना अधिक दक्षता घेण्याची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ कोरियाच्या धर्तीवर …

Read More »

ऑनलाइन अभ्यासक्रमाला प्रतिसाद

माणगाव : प्रतिनिधी गभरात कोरोना विषाणूंच्या साथीने सारे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साथीचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्वच शाळांतील विद्यार्थी सुटीवर घरी आहेत. मात्र अनेक शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू  करण्यात आला असून त्याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. …

Read More »

पनवेल तक्का, रसायनी परिसरात ड्रोनची नजर

घरातच राहण्याचे शासनाचे आवाहन पनवेल : वार्ताहर, मोहोपाडा : प्रतिनिधी सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवून सर्वांनी घरातच रहावे, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले असतानाही अनेक शहरांसह ग्रामीण भागातून घराबाहेर पडतात तर काहीजण आपल्या गच्चीत जमून राहतात. यात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नाही. अशांविरोधात आता पनवेल शहर पोलिसांच्या …

Read More »

करंजा येथील मासेमारी बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छिमारांचा निर्णय पनवेल : बातमीदार कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरण तालुक्यातील करंजा येथील मच्छिमार आणि संस्थांनी मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण तालुक्यातील करंजा गावातील बहुतांश रहिवासी हे मच्छिमार असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. गावातील आगरी, कोळी बांधव हे मासेमारीच्या या एकमेव …

Read More »