पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, कोरोनाला पळवून लावण्यासाठी अनेकांना अनेक युक्त्या सुचल्या, काही जण डॉक्टर होऊन उपाय सुचवू लागले आहेत. असेच पनवेल महानगरपालिकामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पालिकेत येण्यापूर्वी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, तीन प्लास्टिकची भांडी पाण्याने भरून ठेवली आहेत. त्या पाण्यात काही केमिकल …
Read More »पाताळगंगा एमआयडीसीत वाहनचालकांना अन्नदान
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी रसायनी पाताळगंगा येथील पार्किंगमधील वाहनचालकांना अन्नदान केले. रसायनी पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र आहे. या परीसरात कच्च्या व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी कंटेनर, टँकर अशा मोठमोठ्या वाहनांची आवश्यकता असते. हि वाहने रसायनी पाताळगंगा परीसरात आल्यानंतर पाताळगंगा पार्कींगमध्ये थांबतात. परंतु लॉकडाऊमुळे बरीचशी …
Read More »उलवे केमिस्ट असोसिएशनतर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र अहोरात्र सेवा बजावत आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कर्मचारी देवदूतच ठरले आहेत. या देवदूतांना केमिस्ट असोसिएशन उलवे संघटनेच्या वतीने एनआरआय पोलीस व न्हावा शेवा पोलीस यांना बिसलेरी मिनरल वॉटर, मास्क, सॅनिटायझर आणि इलेक्ट्रॉल सॅनिटायझर यांचे नुकतेच वाटप …
Read More »विधाता फाऊंडेशनच्या वतीने ‘एमजीएम’मध्ये रक्तदान शिबिर
पनवेल : वार्ताहर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त विधाता फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी विधाता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन गायकवाड सचिव पत्रकार पंचशील शिरसाट, सहचिटणीस सुनील भोईर, उपाध्यक्ष जमिल खान, सुभाष गायकवाड, खजिनदार …
Read More »लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक; पूर्वनियोजित समारंभाचे वेळापत्रक कोलमडले
उरण : रामप्रहर वृत्त एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वच ठिकाणी लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे पूर्व नियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला …
Read More »शासनाच्या आरोग्य यंत्रणेस खासगी वैद्यकीय संघटनांची साथ
म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात राज्य शासनाचा आरोग्य व्यवस्थेतील ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य व्यवस्थेतील म्हसळा, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाभरे येथील एक जि. प. दवाखाना सक्रिय आहे. आता तालुक्यातील खासगी वैद्यकीय संघटनांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेसमवेत काम करण्याचे जाहीर केले आहे. शासनाला त्याबाबत कळविल्याचे संघटनेचे …
Read More »आंबा विक्रीसाठी विक्री केंद्रे सुरू करावीत
रोहे ः प्रतिनिधी शेतकर्यांचा आंबा विक्रीसाठी कोकणातील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारावी. याच धर्तीवर कोकणाच्या शेजारी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी शासनाच्या पणन विभागाच्या सहकार्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवून सकाळी दोन व सायंकाळी दोन तास वेळ ठरवून आंबा विक्री करण्यासाठी विक्री केंद्र उभे करावे, अशी मागणी महाराष्ट्र आंबा …
Read More »कर्जत नगर परिषदेकडून घरोघरी आरोग्य तपासणी
कर्जत ः बातमीदार राज्य सरकारने दुसर्या लॉकडाऊनच्या काळात आता कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषद शहरातील सर्व नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणीत एखाद्या नागरिकात लक्षणे दिसल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी …
Read More »शेकडो मोटरसायकल्स जप्त
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात घरातच राहा. विनाकारण बाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने माणगाव पोलिसांनी माणगाव बाजारपेठेत फिरणार्या सुमारे 105 मोटरसायकलींवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे विनाकारण फिरणार्या वाहनचालकांना काही अंशी आळा बसला असून वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन …
Read More »मुरूड तालुक्यात 5900 नागरिक परतले
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबईसह अन्य शहरात राहणार्या लोकांनी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला. संथगतीने हे लोक आपल्या गावी पोहचले आहेत. आतापर्यंत सरकारी दस्तावेजाप्रमाणे मुरूड तालुक्यातील विविध गावे व शहर मिळून 5900 लोक आपल्या गावी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर लोकांची माहिती गोळा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper